शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
“महाराष्ट्राच्या परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
3
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
4
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
5
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
6
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी
7
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
8
Guruwar Astro Tips: कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार; झपाट्याने प्रगतीसाठी करा 'हे' चार उपाय!
9
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
10
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
11
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
12
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
13
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
14
WI vs ENG: कार्टीच्या विक्रमी सेंच्युरीच्या जोरावर कॅरेबियन संघाची मालिका विजयाची 'पार्टी'
15
बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...
16
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
17
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
18
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
19
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
20
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!

मोबाईलचं नेटवर्क होईल दुप्पट! कधीच कट होणार नाही कॉल, आवाज येईल स्पष्ट आणि नेटही सुपरफास्ट 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 8:15 PM

Network Booster Sticker: एक खास स्टिकर ऑनलाइन विक्रीसाठी आला आहे. हा स्टिकर मोबाईलचं नेटवर्क बूस्ट करतो, असा दावा करण्यात आला आहे.  

स्मार्टफोन कितीही महागडा असो किंवा त्यात कितीही चांगले स्पेक्स असो जर त्याला नेटवर्क नसेल तर तो फोन बऱ्याचदा निरुपयोगी ठरतो. अनेक लोकांच्या खोलीत, घरी किंवा परिसरात नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे कॉल लागत नाही किंवा मेसेजेस देखील पाठवता येत नाहीत. ही समस्या अनेकांना भेडसावते आणि यावर उपाय देखील अनेक कंपन्या शोधत आहेत. आता एक स्टिकर ऑनलाइन विकला जात आहे. हा स्टिकर फोनचं नेटवर्क बूस्ट करतो, असा दावा करण्यात आला आहे.  

Network Booster Sticker 

हा नेटवर्क बूस्टर स्टिकर स्मार्टफोनवर लावला जातो. दिसताना हा एखाद्या शोभेच्या स्टिकर प्रमाणे दिसतो, परंतु यात एक खास चिप असल्याचं प्रोडक्ट डिस्क्रिप्शनमध्ये सांगण्यात आलं आहे. ही चिप स्मार्टफोनमध्ये सिग्‍नल बूस्ट करण्यास मदत करते, असं देखील सांगण्यात आलं आहे. तुम्हाला फक्त हा स्टिकर फोनच्या मागे चिटकवायचा आहे. त्यानंतर कॉल किंवा मेसेज करताना या स्टिकरचा परिणाम दिसून येईल.  

Network Booster Sticker ची किंमत 

या स्टिकरची किंमत 1000 रुपयांच्या आत आहे आणि अनेक ई-कॉमर्स वेबसाईटवर हा विक्रीसाठी आला आहे. याची उपयुक्तता किती आहे किंवा प्रोडक्ट डिस्क्रिप्शनमध्ये केलेल्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे, हे मात्र सांगता येत नाही. परंतु ऑनलाईन हा स्टिकर चर्चेचा विषय ठरला आहे. तुम्ही वापरला आहे का असा स्टिकर?  तुमचा अनुभव आम्हाला नक्की कळवा.  

हे देखील वाचा:

Flipkart Sale: 28 हजारांत iPhone तर 7 हजारांत अँड्रॉइड; 10 स्मार्टफोनवर मिळतायत ढासू ऑफर

प्रतीक्षा संपली! भारतात आला पॉवरफुल Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन; वनप्लसला सडेतोड उत्तर

टॅग्स :technologyतंत्रज्ञान