शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

Dell नं केली कमाल! बजेटमध्ये सादर केला भन्नाट गेमिंग लॅपटॉप; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 5:21 PM

Dell G15 लॅपटॉप 5 नव्या व्हेरिएंटमध्ये भारतात सादर करण्यात आला आहे. बजेटमध्ये युजर्सना गेमिंग लॅपटॉप मिळेल.  

Dell नं बजेट गेमिंग लॅपटॉप भारतात सादर केला आहे. AMD Ryzen 6000 H Series प्रोसेसरसह नवीन G15 लॅपटॉप दशेत आला आहे. हा गेमिंग लॅपटॉप असल्यामुळे गेमिंगसाठी आवश्यक असलेली पावर देण्यात आली आहे. तसेच Dolby Audio आणि Game Shift टेक्नॉलॉजी देखील मिळते. तुम्ही जर एखादा दमदार परफॉर्मन्स देणारा लॅपटॉप शोधत असाल तर या लॅपटॉपचा विचार करू शकता.  

Dell G15 Gaming Laptop चे स्पेसिफिकेशन्स 

Dell G15 लॅपटॉपमध्ये 6800H R7 पर्यंतच्या नेक्स्ट जेनरेशन AMD Ryzen प्रोसेसर देण्यात आला आहे. या लॅपटॉपयामध्ये NVIDIA GeForce RTX 3060 पर्यंतचे ग्राफिक्स देण्यात आला आहे. युजर्सना यात 6GB GDDR6 पर्यंत रॅम ऑप्शन मिळत आहे. लॅपटॉपमध्ये 15.6 इंचाचा डिस्प्ले मिळत आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि पीक ब्राईटनेस 250 nits पर्यंत आहे. 

गेम शिफ्ट फंक्शन FN + गेम शिफ्ट (F9) दाबून अ‍ॅक्टिव्ह करता येतं. गेमिंगसाठी आवश्यक अशी सेटिंग ऑप्टिमाइज करण्यात आली आहे. यात एलियनवेयर सारखी थर्मल डिजाइन देण्यात आली आहे. यात ऑप्टिमल थर्मल कूलिंग, ड्युअलिंच एयर इनटेक, अल्ट्रा-थिन फॅन ब्लेड, कॉपर पाइप आणि चार वेंट देण्यात आले आहेत. हा डार्क शॅडो ग्रे आणि फँटम ग्रे कलरमध्ये विकत घेता येईल.  

किंमत 

नव्या Dell G15 लॅपटॉपची किंमत 83,990 रुपयांपासून सुरु होते. टॉप व्हेरिएंटची किंमत 1,27,990 रुपये आहे. हे लॅपटॉप्स Dell.com सह Dell एक्सक्लूसिव स्टोरवरून विकत घेता येतील.  

टॅग्स :dellडेलlaptopलॅपटॉप