शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Jio Phone मध्ये नवीन फीचर; आता तुम्ही शेअर करु शकाल इंटरनेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2019 2:55 PM

रिलायन्स जिओने आपल्या  JioPhone मध्ये नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या माध्यमातून JioPhone युजर्स दुसऱ्या युजर्संना इंटरनेट शेअर करु शकणार आहेत.

नवी दिल्ली : रिलायन्स जिओने आपल्या  JioPhone मध्ये नवीन फीचर आणले आहे. या फीचरच्या माध्यमातून JioPhone युजर्स दुसऱ्या युजर्संना इंटरनेट शेअर करु शकणार आहेत. दरम्यान, रिलायन्स जिओने एक नवी अपडेट जारी केले आहे. याद्वारे JioPhone मध्ये सुद्धा hotspot फीचर जोडले जाईल आणि इंटरनेट दुसऱ्या युजर्संना वापरता येईल शकेल.  

नवीन अपडेट फीचर JioPhone च्या सर्व युजर्संना पाठविले जाणार आहे. येत्या काही दिवसांत सर्व युजर्सपर्यंत हे फीचर पोहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कंपनीकडून आधीच सांगण्यात आले होते की, जिओफोनमध्ये लवकरच हॉटस्पॉट फीचर दिले जाईल. दरम्यान, टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओने धुमाकूळ घातल्यानंतर आता नवीन फीचरच्या माध्यमातून मार्केटमध्ये आपले स्थान कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिओने 2017 मध्ये JioPhone असा फीचर फोन लाँच केला होता.

JioPhone मध्ये असे घ्या नवीन फीचरतुम्हाला अद्याप जिओफोनचे हे नवीन फीचर भेटले नसेल तर Settings मध्ये जाऊन Internet Sharing टॅबमध्ये hotspot फीचर चेक करा. जर, फोनमध्ये वायफाय हॉटस्पॉटचा ऑप्शन दिसला नाही तर अद्याप तुमचा फोन अपडेट झाला नाही आहे. फोन अपडेट केल्यानंतर हे नवीन फीचर तुम्हाला दिसेल.

असा करा  hotspot चा वापर- फोनच्या Settings मध्ये गेल्यानंतर Internet and Sharing ऑप्शनमध्ये जा. - Internet and Sharing ऑप्शनमध्ये Wi-Fi hotspot मिळेल. - Wi-Fi hotspot ऑप्शन ऑन करा.- त्यानंतर हॉटस्पॉट नेटवर्कला नाव आणि पासवर्ड सेट करु शकता.    

टॅग्स :JioजिओReliance Jioरिलायन्स जिओMobileमोबाइल