शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

नथिंगने वॉच आणले, बड्सही! चार्जरसह सर्व उत्पादनांची किंमत मात्र ठेवली ४९९९ च्या आत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 5:41 PM

नथिंग वॉच आणि वायरलेस इअरफोनमध्ये अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. 

CMF by Nothing ने भारतात वेगवेगळी उत्पादने लाँच केली आहेत. यामध्ये Watch Pro, Buds Pro आणि अॅडॅप्टर आहेत. या सर्व डिव्हाईसेसची किंमत ५००० रुपयांपेक्षा कमी आहे. नथिंग वॉच आणि वायरलेस इअरफोनमध्ये अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. 

नथिंग वॉच प्रोला डार्क ग्रे कलरमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. याची किंमत 4,499 रुपये ठेवण्यात आली आहे. तर मेटॅलिक ग्रे कलरमध्ये उपलब्ध घड्याळाची किंमत 4,999 रुपये आहे. Nothing Buds Pro 3,499 रुपयांना मिळणार आहे. तर CMF Power 65 GaN चार्जरची किंमत 2,999 रुपये ठेवण्यात आली आहे. 

ही सर्व  उत्पादने फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. नथिंग वॉचची चौकोनी डायल देण्यात आली आहे. 1.96 इंच AMOLED डिस्प्ले आहे. कंपनीने IP68 रेटिंग दिले आहे. 100 पेक्षा जास्त वॉच फेस पर्याय, 110 स्पोर्ट्स मोड, हार्ट रेट मॉनिटर, SpO2 सेन्सर, स्लीप ट्रॅकर, स्ट्रेस मॉनिटर आदींसह ऑल्वेझ ऑन फिचरही देण्यात आले आहे. 

TWS इयरफोन्समध्ये एक्टिव नॉइस कैंसलेशन देण्यात आले आहे. 10mm डायनॅमिक ड्रायव्हर सेटअप आहे. याला अल्ट्रा बेस तंत्रज्ञान देण्यात आले आहे. क्लिअर कॉल अल्गोरिदम आणि अँटी-विंड नॉइज सारखी वैशिष्ट्ये आहेत. चार्जिंग केस 460mAh बॅटरी व प्रत्येक इयरबड 55mAh बॅटरी देण्यात आली आहे.