शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आता फेसबुकचीही 'आधार'सक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 17:07 IST

बँक खातं, पॅन कार्ड आणि मोबाईल क्रमांकासह सर्वच महत्वाच्या ठिकाणांवर आधारकार्डची सक्ती करण्यात आली आहे. यामध्ये आता फेसबुकची भर पडली आहे.

मुंबई - बँक खातं, पॅन कार्ड आणि मोबाईल क्रमांकासह सर्वच महत्वाच्या ठिकाणांवर आधारकार्डची सक्ती करण्यात आली आहे. यामध्ये आता फेसबुकची भर पडली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, फेक अकाऊंटला आळा घालण्यासाठी फेसबुक आधारसक्ती करु शकते. भारतामध्ये फेसबुकवर नवीन खातं उघण्यासाठी सध्या आधारची माहिती विचारली जात असल्याचे समोर आलं आहे. लवकरच जुन्या वापरकर्त्यांनाही फेसबुक आधारसक्ती करु शकते. नागरिकांना सर्वमान्य ओळख मिळवून देण्यासाठी सरकारनं 'युनिक आयडेंटिफिकेशन नंबर' अर्थात आधार कार्ड आमंलात आणलं होतं. 

'आधारकार्डवर जे तुमचं नाव आहे.  तेच नाव फेसबुकवर खातं उघडताना नाव टाका, जेणेकरुन तुमचे मित्र-मैत्रीणी तुम्हाला सहजपणे शोधू शकतील. अशा पद्धतीचा मेसेज नवीन खातं उघडताना फेसबुककडून येतोय. 

दरम्यान, फेसबुककडून हा मेसेज फक्त रेडिट वापरकर्त्यांना आला आहे. मोबाइल साईटवर हा मेसेज येण्याच प्रमाण जास्त आहे. दरम्यान, फेसबुकनं दिलेल्या स्पष्टीकरणात त्यांनी असं स्पष्ट केलं आहे की, फेसबुक वापरासासाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आलेलं नाही. वापरकर्त्यांनी फेसबुक आपल्या वास्तविक नावाप्रमाणे वापरावं. हा त्यामागील उद्देश आहे. 

फेसबुकचे सध्या जगभरात 2 बिलियन वापरकर्ते आहेत. भारतामध्ये बेसबुक वापराचं प्रमाण इतर देशांच्या तुलनेत आधिक आहे. भारतामध्ये 240 मिलियन फेसबुक युजर्स आहेत.

फेसबुक मॅसेंजरची मुसंडी, युजर्संची संख्या झाली 170 कोटी

फेसबुक मॅसेंजर अ‍ॅपचे एकूण १३० कोटी डाऊनलोड झाले असून उर्वरित युजर्स संगणकावरून याचा वापर करत असल्याचं कंपनीतर्फे जाहीर करण्यात आलं आहे. फेसबुक मॅसेंजरला आधी स्वतंत्र अस्तित्व नव्हते. २००८ साली याला फेसबुक चॅट नावाने लाँच करण्यात आलं होतं. प्रारंभी याला फक्त वेबवर वापरता येत होतं. यानंतर अँड्रॉइड व आयओएस प्रणालीसाठी याला सादर करण्यात आले. अलीकडेच फेसबुकने खास मुलांसाठी स्वतंत्र मॅसेंजर लाँच केला आहे. या पार्श्‍वभूमिवर, आता हा मॅसेंजर तब्बल १.७ अब्ज म्हणजेच १७० कोटी युजर्स वापरत असल्याची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे.  

टॅग्स :FacebookफेसबुकSocial Mediaसोशल मीडियाAdhar Cardआधार कार्ड