शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

पटापट संपतोय OnePlus च्या 5G फोनचा स्टॉक; पहिल्यांदाच मिळतोय 11 हजार रुपयांचा डिस्काउंट 

By सिद्धेश जाधव | Published: March 17, 2022 5:55 PM

OnePlus 9 5G हा फोन 12GB RAM, 65W फास्ट चार्जिंग आणि 5G सह ग्राहकांच्या भेटीला आला आहे, जो स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी तुम्हाला मिळत आहे.

वनप्लस लवकरच भारतात आपला सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन OnePlus 10 Pro सादर करू शकते. तसेच कंपनी बजेट सेगमेंटमध्ये देखील आपला जलवा दाखवणार आहे. परंतु त्याआधी कंपनीचा फ्लॅगशिप OnePlus 9 5G स्मार्टफोन स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी तुम्हाला मिळत आहे. हा फोन 12GB RAM, 65W फास्ट चार्जिंग आणि 5G सह ग्राहकांच्या भेटीला आला आहे.  

अ‍ॅमेझॉनची ऑफर  

अ‍ॅमेझॉनवर OnePlus 9 5G स्मार्टफोनचा 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मॉडेल 44,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. परंतु जर तुम्ही सिटी बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचा वापर करून ऑर्डर दिली तर तुम्हाला 8 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळेल. तसेच तुम्ही तुमचा जुना फोन देऊन एक्सचेंज ऑफर अंतर्गत 3 हजार रुपयांची बचत देखील करू शकता. त्यामुळे सुमारे 45 हजारांचा हा फोन 33,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

OnePlus 9 5G चे स्पेसिफिकेशन  

OnePlus 9 मध्ये 6.55 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याचं रिजोल्यूशन 2400x1080 पिक्सल आहे. फोनचा डिस्प्ले हा 120Hz पर्यंतच्या रिफ्रेश रेटसह येतो. OnePlus 9 मध्ये 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. OnePlus 9 मध्ये 65W वायर्ड चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.  या फोनला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे. त्याचबरोबर 12 GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.  

OnePlus 9 या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आलं आहे. यातील मेन कॅमेरा हा 48 मेगापिक्सलचा आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर देण्यात आला आहे. यात व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा Sony IMX471 सेन्सर देण्यात आला आहे.   

 

 

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड