शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

रियलमीला झटका देण्याच्या तयारीत OnePlus; 32MP च्या सेल्फी सेन्सरसह OnePlus Nord 2T होईल लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: June 10, 2022 12:08 PM

OnePlus Nord 2T स्मार्टफोन को MediaTek Dimensity 1300 प्रोसेसरसह सादर केला जाईल. 

OnePlus Nord 2T स्मार्टफोन जागतिक बाजारात MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर, 32MP सेल्फी कॅमेरा, 80W फास्ट चार्जिंग आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे. आता Passionategeekz नं आपल्या एका रिपोर्टमधून OnePlus Nord 2T स्मार्टफोनच्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे, यातून किंमत आणि उपलब्धता समजली आहे.  

OnePlus Nord 2T ची भारतीय किंमत  

रिपोर्टनुसार OnePlus Nord 2T स्मार्टफोन भारतात या महिन्याच्या शेवटी लाँच केला जाऊ शकतो. हा स्मार्टफोन Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. OnePlus Nord 2T स्मार्टफोन भारतात 30,000 ते 40,000 रुपयांच्या आत सादर केला जाऊ शकतो. या हँडसेटचे स्पेक्स ग्लोबल व्हेरिएंट सारखेच असतील.  

OnePlus Nord 2T चे स्पेसिफिकेशन्स 

फोटोग्राफीसाठी OnePlus Nord 2T 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 50MP चा Sony IMX766 सेन्सर OIS सह मुख्य कॅमेऱ्याचं काम करतो. सोबत 8MP चा Sony IMX35 अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 2MP तिसरा मोनोक्रोम सेन्सर आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 32MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. 

यात 6.43 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. OnePlus Nord 2T 5G फोन Android 12 बेस्ड OxygenOS 12.1 वर चालतो. फोनमध्ये MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर आहे, सोबत 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते, जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. OnePlus Nord 2T 5G मध्ये 4,500mAh ची बॅटरी 80W SUPERVOOC फास्ट चार्जिंगसह मिळते.   

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोनMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान