शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

जबरदस्त! OnePlus Nord 4 5Gची आजपासून विक्री, मिळणार मोठी सूट; Amazon वर खास ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 6:27 PM

OnePlus Nord 4 Price in India: OnePlus च्या नवीनतम फोनची विक्री आजपासून सुरू होत आहे. त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

OnePlus Nord 4 ची विक्री आज म्हणजेच २ ऑगस्ट पासून सुरु होणार आहे. हा स्मार्टफोन तुम्ही Amazon आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता. कंपनीने गेल्या महिन्यात हा स्मार्टफोन OnePlus Pad 2 सह लॉन्च केला होता. त्यांच्या हँडसेटमध्ये काही खास फिचर्स आहेत.

या फोनचे फिचर्स आणि किंमत जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

कंपनीने फोनमध्ये मेटल डिझाइन दिले आहे. सध्या असे डिझाइन बहुतेक फोनमध्ये दिसत नाही, पण यात ते प्रामुख्याने देण्यात आले आहे. यात AMOLED डिस्प्ले आहे. स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देखील आहे. तसेच यात १२ GB पर्यंत रॅम आहे. याची किंमत आणि इतर डिटेल्स जाणून घ्या.

OnePlus Nord 4 5G ची किंमत

हा स्मार्टफोन तीन कॉन्फिगरेशनमध्ये येतो – 8GB RAM + 128GB स्टोरेज, 8GB RAM + 256GB स्टोरेज आणि 12GB RAM + 256GB स्टोरेज. याच्या बेस व्हेरिएंटची किंमत २९,९९९ रुपये आहे. तर 256GB स्टोरेज असलेल्या 8GB RAM व्हेरिएंटची किंमत ३२,९९९ रुपये आणि 12GB रॅमच्या व्हेरिएंटची किंमत ३५,९९९ रुपये इतकी आहे.

फोनचे फिचर्स आणि किंमत जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

किती सूट मिळेल?

ICICI बँक आणि OneCard ग्राहकांना या फोनवर ३,००० रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी ६०० रुपयांची सवलत आणि रेड केबल क्लब सदस्यांना मोफत स्क्रीन गार्ड स्कीम मिळणार आहे.

फिचर्स काय आहेत?

OnePlus Nord 4 मध्ये 6.74-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. यात 120Hz रीफ्रेश रेट आणि 2150 Nits चा पीक ब्राइटनेस आहे. डिव्हाईसमध्ये 'अलर्ट स्लाइडर' देखील देण्यात आला आहे. हँडसेट IP65 रेटिंगसह येतो. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 7+ Gen 3 प्रोसेसरवर काम करतो.

फोनचे फिचर्स आणि किंमत जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

यात 8GB आणि 12GB रॅमचा पर्याय देण्यात आला आहे. यात 256GB पर्यंत स्टोरेज आहे. फोनमध्ये 50MP Sony LYTIA प्रायमरी सेन्सर आहे. याशिवाय 8MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देखील आहे. कंपनीने फ्रंटमध्ये 16MP सेल्फी कॅमेराही दिला आहे. फोन 5500mAh बॅटरीसह येतो. यात 100W वायर्ड चार्जिंग आहे. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Oxygen OS 14.1 वर काम करतो.

टॅग्स :Mobileमोबाइलamazonअ‍ॅमेझॉन