शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

OnePlus करणार टॅबलेट सेगमेंटमध्ये प्रवेश? ‘OnePlus Pad’ येऊ शकतो लवकरच बाजारात 

By सिद्धेश जाधव | Published: July 06, 2021 2:52 PM

OnePlus Pad tablet: OnePlus ने EUIPO कडे OnePlus Pad टॅबलेटचे ट्रेडमार्क रजिस्टर केले आहे. अ‍ॅप्पल, सॅमसंग आणि शाओमीप्रमाणे वनप्लस देखील टॅबलेट सेगमेंटमध्ये हात आजमावण्याची योजना बनवत आहे.

प्रीमियम स्मार्टफोननंतर आता वनप्लस टॅबलेट सेगमेंट प्रवेश करण्याची तयारी करत आहे. वनप्लसने युरोपीयन यूनियन इंटलेक्चुअल प्रॉपर्टी ऑफिस (EUIPO) मध्ये कंपनीच्या आगामी टॅबलेटच्या ट्रेडमार्कची नोंदणी केली आहे. कंपनीने ‘OnePlus Pad’ नावाने टॅबलेटसाठी ट्रेडमार्क रजिस्टर केला आहे. टिपस्टर मुकुल शर्माने सर्वप्रथम या ट्रेडमार्कची माहिती दिली आहे.  (OnePlus working on a new tablet company registers the OnePlus Pad in Europe)

OnePlus ने EUIPO कडे OnePlus Pad टॅबलेटचे ट्रेडमार्क रजिस्टर केले आहे. या ट्रेडमार्क व्यतिरिक्त वनप्लस टॅबलेटची इतर माहिती उपलब्ध झालेली नाही. अ‍ॅप्पल, सॅमसंग आणि शाओमीप्रमाणे वनप्लस देखील टॅबलेट सेगमेंटमध्ये हात आजमावण्याची योजना बनवत आहे. कालच बातमी आली होती कि वनप्लस आपला आगामी मिड रेंज स्मार्टफोन OnePlus Nord 2 जुलैच्या शेवटी लाँच करू शकते.  

OnePlus Nord 2 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स    

याआधी आलेल्या वनप्लस नॉर्ड 2 संबंधित लिक्सनुसार, Nord 2 मध्ये Dimensity 1200 चिपसेट आणि 12GB पर्यंत रॅम मिळेल. या फोन मध्ये 6.43-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले असेल, हा डिस्प्ले 90hz रिफ्रेश रेट आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करू शकतो. वनप्लसच्या या फोनमध्ये  MediaTek Dimensity 1200 प्रोसेसर आणि 8GB RAM असेल.     

OnePlus Nord 2 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे. यात मेन कॅमेरा 50MP चा असू शकतो. सोबत 8MP आणि 2MP चा अजून दोन सेन्सर असतील. फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. OnePlus Nord 2 मध्ये 4500mAh ची बॅटरी असू शकते, ही बॅटरी 30W किंवा 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. वनप्लस नॉर्ड 2 ची किंमत 22500 रुपये असू शकते, अशी माहिती लीकमधून समोर आली आहे. 

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान