शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शानदार क्लॅरिटी असलेल्या 4K डिस्प्लेसह आला OnePlus चा Smart TV; मिळतोय डॉल्बी ऑडिओ  

By सिद्धेश जाधव | Updated: April 7, 2022 17:15 IST

OnePlus TV Y1S Pro स्मार्ट टीव्ही अखेरीस भारतात लाँच झाला आहे. यात HDR10 decoding डिस्प्ले आणि Dolby Audio मिळतो.  

OnePlus भारतात आपला नवा Smart TV सादर करणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. त्यानुसार आज OnePlus TV Y1S Pro स्मार्टटीव्ही देशात आला आहे. यात 4K डिस्प्ले. HDR10 Decoding, Dolby Audio आणि Android TV 11 ऑपरेटिंग सिस्टम मिळते. चला जाणून घेऊया या टीव्हीची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स.  

किंमत  

OnePlus TV Y1S Pro ची किंमत 29,999 रुपये आहे. हा टीव्ही अ‍ॅमेझॉन इंडियावरून विकत घेता येईल. कंपनीनं या टीव्हीवरील बँक ऑफर्सची घोषणा केली आहे. ज्यात एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड धारकांना 2,500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. 

OnePlus TV Y1S Pro चे स्पेसीफिकेशन्स 

OnePlus TV Y1S Pro मधील डिस्प्लेचा आकार 43 इंच आहे. हा एक 4K बेजल लेस पॅनल आहे. जो HDR10 decoding ला सपोर्ट करतो. या स्मार्टटीव्ही मध्ये MEMC, डायनॅमिक कॉन्ट्रास्ट सारखे फीचर्स मिळतात. तसेच चांगल्या पिक्चर क्वॉलिटीसाठी यात गामा इंजिन देण्यात आला आहे. हा टीव्ही Android TV 11 वर आधारित OxygenOS वर चालतो.  

या स्मार्ट टीव्हीमध्ये Google Play Store मधून कोणतेही अ‍ॅप्स डाउनलोड करता येतात. ज्यात Netflix, Prime Video, Disney+ Hotstar इत्यादी लोकप्रिय ओटीटी अ‍ॅप्सचा देखील समावेश आहे. गुगल क्रोम कास्टच्या मदतीनं तुमच्या मोबाईलवरील कंटेंट सहज टीव्हीवर बघता येईल. या टीव्हीमाहे 24W स्पिकर्स देण्यात आले आहेत, जे डॉल्बी ऑडिओला सपोर्ट करतात. कनेक्टिव्हिटीसाठी Wi-Fi, Bluetooth 5.0, LAN पोर्ट, दोन HDMI 2.0 पोर्ट, एक AV input आणि दोन USB पोर्ट देण्यात आले आहेत.  

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन