शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

खुशखबर! शानदार OPPO A15s स्वस्तात विकत घेण्याची संधी; आजपासून ऑफरची सुरुवात 

By सिद्धेश जाधव | Published: December 01, 2021 5:36 PM

OPPO A15s Price In India: 1 डिसेंबरपासून OPPO A15s च्या 4GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 500 रुपयांनी कमी करण्यात येईल.  

OPPO नं आपल्या बजेट फ्रेंडली स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. हा प्राईस कट मर्यादित कालावधीसाठी असणार आहे, असं 91मोबाईल्सनं सांगितलं आहे. आजपासून म्हणजे 1 डिसेंबरपासून OPPO A15s च्या 4GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 500 रुपयांनी कमी करण्यात येईल.  

त्यामुळे 12,990 रुपयांमध्ये मिळणारा हा फोन आता 12,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ही ऑफर अजून 15 दिवस म्हणजे 15 डिसेंबरपर्यंत वैध असेल. तसेच फोनच्या 4GB रॅम आणि 64GB व्हेरिएंटची किंमत 11,490 रुपये आहे. हा फोन ऑफलाईन तसेच ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध आहे.  

OPPO A15s चे स्पेसिफिकेशन्स 

Oppo A15s मध्ये 6.52-इंचाचा एचडी एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर मीडियाटेक पी35 प्रोसेसरसह बाजारात आला आहे. त्याचबरोबर 4जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. स्मार्टफोन अँड्रॉइड 10 बेस्ड कलरओएस 7.2 वर चालतो. सिक्योरिटीसाठी यात रियर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.  

फोटोग्राफीसाठी Oppo A15s मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 13MP चा प्रायमरी सेन्सर, 2MP चा मॅक्रो कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेन्सर आहे. Oppo A15s मध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Oppo A15s मध्ये पावर बॅकअपसाठी 4230mAh ची बॅटरी मिळते. ही बॅटरी 10 वॉट फास्ट-चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.  

टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड