शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
2
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
3
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
4
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
5
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
6
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
7
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
8
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
9
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
11
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
12
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
13
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
14
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
15
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
16
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
17
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
18
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
19
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
20
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."

OPPO ची कमाल! 64MP कॅमेरा आणि 65W फास्ट चार्जिंगसह आला Oppo Find X5 Lite; इतकी आहे किंमत 

By सिद्धेश जाधव | Published: February 25, 2022 5:55 PM

OPPO Find X5 Lite स्मार्टफोन जागतिक बाजारात MediaTek Dimensity 900 प्रोसेसर, 8GB रॅम, 65W फास्ट चार्जिंग आणि 64MP कॅमेऱ्यासह आला आहे.  

Oppo नेनं आपली नवीन फ्लॅगशिप Oppo Find X5 सीरीज काल जागतिक बाजारात उतरवली आहे. या सीरिजमध्ये दोन महागड्या फोन्ससह कंपनीनं किफायतशीर OPPO Find X5 Lite देखील उतरवला आहे. यात MediaTek Dimensity 900 प्रोसेसर, 8GB RAM, 65W फास्ट चार्जिंग आणि 64MP कॅमेरा असे फीचर्स मिळतात. 

OPPO Find X5 Lite ची वैशिष्ट्ये  

OPPO Find X5 Lite मध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा अ‍ॅमोलेड पॅनल 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. याला कॉर्निंग गोरिल्ला 5 ची सुरक्षा आहे. OPPO Find X5 Lite अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 12 वर चालतो. या मोबाईलला मीडियाटेक डिमेन्सिटी 900 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर मिळते. सोबत एआरएम माली जी68 जीपीयू देण्यात आला आहे. फोन 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो.  

OPPO Find X5 Lite स्मार्टफोन 32 मेगापिक्सलच्या सोनी आयएमएक्स709 सेल्फी सेन्सरसह लाँच झाला आहे. फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. बेसिक कनेक्टिव्हिटीसह यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देण्यात आलं आहे. पॉवर बॅकअपसाठी हा ओप्पो फोन 4,500एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. ही बॅटरी 65वॉट फास्ट चार्जिंगच्या मदतीने काही मिनिटांत चार्ज करता येईल.    

OPPO Find X5 Lite ची किंमत 

OPPO Find X5 Lite स्मार्टफोनच्या एकमेव 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची युरोपियन बाजारातील किंमत 480 यूरो आहे. ही किंमत सुमारे 40,600 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. ओप्पोचा हा स्मार्टफोन दोन कलर स्टारी ब्लॅक आणि स्टारट्रेल्स ब्लू कलरमध्ये विकत घेता येईल.  

हे देखील वाचा:

टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान