शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

OPPO करणार शक्तिप्रदर्शन! वेगवान प्रोसेसर आणि शानदार कॅमेऱ्यासह Find X5 करणार एंट्री  

By सिद्धेश जाधव | Published: January 01, 2022 3:51 PM

OPPO Find X5: Oppo Find X5 सीरीजमध्ये Find X5 Pro आणि Find X5 Lite स्मार्टफोन लाँच केले जातील. रिपोर्ट्सनुसार, यातील Pro स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो.

OPPO नं यावर्षी मार्चमध्ये Find X3 सीरीज लाँच केली होती. आता कंपनी Find X5 सीरिजवर काम करत आहे. चीनमध्ये 4 हा अंक अशुभ मानला जातो, त्यामळे कंपनी Find X4 सीरिज सादर करणार नाही. Oppo Find X5 सीरीजमध्ये Find X5 Pro आणि Find X5 Lite स्मार्टफोन लाँच केले जातील. रिपोर्ट्सनुसार, यातील Pro स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. आता एका चिनी टिपस्टरनं यावर्षी मार्चपर्यंत सादर होणाऱ्या Oppo Find X5 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत.  

OPPO Find X5 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

OPPO Find X5 स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा डिस्प्ले देण्यात येईल. हा 2K रिजोल्यूशन असलेला एक Samsung E4 AMOLED LTPO डिस्प्ले असेल. ज्यात डायनॅमिक रिफ्रेश रेट देण्यात येईल, म्हणजे गरजेनुसार डिस्प्ले 1Hz ते 120Hz मध्ये बदलेल. ओप्पोचा हा स्मार्टफोन Dimensity 9000 चिपसेट आणि 12GB पर्यंत रॅमसह बाजारात येऊ शकतो.  

OPPO Find X5 चा कॅमेरा सेगमेंट देखील दमदार दिसत आहे. स्मार्टफोनमध्ये 32MP Sony IMX615 फ्रंट फेसिंग कॅमेरा मिळेल. बॅक पॅनलवर OIS सपोर्ट असलेला 50-megapixel Sony IMX766 सेन्सर प्रायमरी कॅमेरा असेल. सोबत 2X झूम आणि OIS सपोर्टसह 13MP Samsung S5K3M5 टेलीफोटो कॅमेरा मिळेल. Oppo Find X5 स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग आणि 50W AirVOOC वायरलेस चार्जिंगसह सादर केली जाऊ शकते.  

हे देखील वाचा:

OMG! फक्त 7.5 हजारांत दमदार LED TV; नवीन वर्षात Flipkart देतंय बंपर डिस्काउंट

800 रुपयांच्या आत स्वदेशी कंपनीनं सादर केली 24 तास चालणारी Bluetooth Neckband सीरीज

टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड