शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
"उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो"; बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं
3
“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
4
"अमेरिकन जनतेसाठी कमला हॅरिस चॅम्पियन आहेत, कायम राहतील"; जो बायडेन यांनी केलं कौतुक
5
"जिवंत राहिले तर आवश्य कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
6
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
7
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
8
ऑस्ट्रेलियात Dhruv Jurel नं राखली लाज; संघ अडचणीत असताना हा पठ्ठ्या एकटा लढला!
9
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
10
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी
11
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
12
Guruwar Astro Tips: कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार; झपाट्याने प्रगतीसाठी करा 'हे' चार उपाय!
13
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
14
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
15
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
16
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
17
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
18
WI vs ENG: कार्टीच्या विक्रमी सेंच्युरीच्या जोरावर कॅरेबियन संघाची मालिका विजयाची 'पार्टी'
19
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
20
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही

Oppo करणार कमाल! वेगवान डिस्प्ले आणि शानदार कॅमेऱ्यासह OPPO K9x येणार बाजारात 

By सिद्धेश जाधव | Published: November 24, 2021 4:20 PM

New Oppo Phone Oppo K9X Price: लवकरच बाजारात OPPO K9x नावाचा फोन बाजारात दाखल होऊ शकतो. या फोनयामध्ये 64MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी, 8GB रॅम असे भन्नाट स्पेक्स मिळू शकतात.

OPPO ने गेल्या महिन्यात चीनमध्ये OPPO K9s स्मार्टफोन सादर केला होता. हा फोन 8GB RAM, Snapdragon 778G SoC, 120Hz Refresh Rate, 64MP Camera आणि 5,000mAh Battery अशा स्पेसिफिकेशन्ससह बाजारात आला होता. आता कंपनी या सीरिजचा विस्तार करणार आहे, अशी बातमी आली आहे. लवकरच बाजारात OPPO K9x नावाचा फोन बाजारात दाखल होऊ शकतो. आता या फोनचे स्पेसीफिकेशन्स लीक झाले आहेत.  

OPPO K9x चे स्पेसिफिकेशन्स 

लिक्सनुसार OPPO K9x स्मार्टफोन 6.5 इंच्याच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्लेसह लाँच केला जाईल. हा डिस्प्ले 120hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. तसेच याला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देखील देण्यात येईल. हा फोन अँड्रॉइड 11 आधारीत कलरओएसवर चालेल. या फोनला कंपनी ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक डिमेनसिटी 900 चिपसेटची ताकद देईल. त्याचबरोबर 8GB पर्यंतचा RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते.  

ओप्पो के9एक्स ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात येईल. ज्यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळू शकतो. या ओप्पो फोनमधील सेल्फी कॅमेऱ्याची माहिती मिळाली नाही. साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर असेलला हा फोन 30W VOOC 4.0 टेक्नॉलॉजी असलेल्या 5000mAh च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करेल. 

OPPO K9x ची किंमत 

OPPO K9x चा 6GB RAM आणि 128GB व्हेरिएंट 1,499 युआन अर्थात 17,500 रुपयांच्या आसपास विकला जाईल. तर 8GB RAM आणि 128 GB व्हेरिएंटसाठी 1,699 युआन (जवळपास 19,700 रुपये) आणि 8GB RAM आणि 256GB व्हेरिएंटसाठी 1,899 युआन (जवळपास 22,900 रुपये) मोजावे लागतील.  

टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान