शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

8000mAh च्या अवाढव्य बॅटरीसह OPPO Tablet येऊ शकतो बाजारात; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

By सिद्धेश जाधव | Published: November 11, 2021 12:21 PM

Oppo Tablet Price And Details: Oppo लवकरच आपला आगामी अँड्रॉइड टॅबलेट Oppo Pad नावाने सादर करू शकते. हा टॅबलेट शाओमीच्या मी पॅड 5 सीरिजला थेट टक्कर देऊ शकतो.

अँड्रॉइड टॅबलेट सेगमेंटमध्ये रेलचेल वाढू लागली आहे. याआधी दुर्लक्ष करणाऱ्या टेक कंपन्यांनी देखील टॅबलेट लाँच केले आहेत, तर काही लाँच करणार आहेत. यात Oppo चा देखील समावेश आहे. Oppo Tablet ची माहिती गेल्या अनेक दिवसांपासून येत आहे. हा टॅब 2022 च्या पूर्वार्धात ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. आता एका टिपस्टरने Oppo Pad चे काही स्पेसिफिकेशन्स शेयर केले आहेत.  

लीकमध्ये आगामी ओप्पो टॅबलेटच्या तीन महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. हे स्पेक्स समोर आल्यावर कंपनी Xiaomi च्या Mi Pad 5 series मधील टॅबना टक्कर देणार हे स्पष्ट दिसत आहे.  

Oppo Pad चे लीक स्पेसिफिकेशन्स 

चिनी टिपस्टर Digital Chat Station ने ओप्पो पॅडची माहिती दिली आहे. त्यानुसार हा टॅब 11 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह बाजारात येऊ शकतो. हा एक 2K+ (2560×1600 पिक्सल) रिजोल्यूशन असलेला शानदार डिस्प्ले असेल. जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल, त्यामुळे डिस्प्ले स्मूद आणि शानदार अनुभव देईल.  

प्रोसेसिंगसाठी या टॅबलेटमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 870 चिपसेट दिला जाऊ शकतो. हा एक जुना परंतु फ्लॅगशिप लेव्हल चिपसेट आहे. पॉवर बॅकअपसाठी या डिवाइसमध्ये 8080mAh ची मोठी बॅटरी दिली देण्यात येईल. त्यामुळे बिंजे वॉचिंग, गेमिंग किंवा ऑनलाईन क्लासमध्ये लो बॅटरीचा अडथळा येणार नाही.  

टॅग्स :oppoओप्पोtabletटॅबलेटAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान