शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
3
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
4
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
5
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
6
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
7
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
8
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
10
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
11
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
13
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
14
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
15
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
16
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
18
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
19
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोडसह Oppo Watch Free स्मार्टवॉच लाँच; ऑक्सिजनसह झोप सुद्धा करता येणार मॉनिटर 

By सिद्धेश जाधव | Published: October 04, 2021 2:56 PM

New Oppo smartwatch Oppo Watch Free: Oppo Watch Free मध्ये ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर आणि ऑप्टिकल ब्लड ऑक्सीजन (SpO2) सेन्सरसह सादर करण्यात आला आहे. 

ओप्पोने आपला नवीन स्मार्टवॉच होम मार्केट चीनमध्ये Oppo Watch Free नावाने सादर केला आहे. यात क्रिकेट, बॅडमिंटन, स्कीइंगसह 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोडचा समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर यात ऑप्टिकल हार्ट रेट सेन्सर आणि ऑप्टिकल ब्लड ऑक्सीजन (SpO2) सेन्सर देण्यात आले आहेत. चीनमध्ये या स्मार्ट वॉचची किंमत 549 युआन (जवळपास 6,200 रुपये) ठेवण्यात आली आहे. लवकरच हा स्मार्ट वॉच भारतात देखील सादर केला जाऊ शकतो.  

Oppo Watch Free चे स्पेसिफिकेशन्स 

Oppo च्या या स्मार्ट वॉचमध्ये अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळतो. ज्याचा आकार 1.64 इंच आहे, जो 2.5D कर्व्ड ग्लाससह येतो. ओप्पो वॉच फ्री मधील 230mAh ची बॅटरी 14 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकते. हा वॉच फक्त 75 मिनिटांत फुल चार्ज करता येईल. ब्लूटूथ BLE v5 चा वापर करून हा डिवाइस अँड्रॉइड आणि आयओएस स्मार्टफोन्सशी कनेक्ट करता येतो.  

हा स्मार्टवॉच हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सीजन सॅच्युरेशन लेव्हल ट्रॅक करू शकतो. ओप्पो वॉच फ्रीमध्ये स्लीप मॉनिटरिंग, स्नोरिंग मॉनिटरिंग, डेली अ‍ॅक्टिव्हिटी इत्यादी हेल्थ फीचर्स देखील देण्यात आला आहेत. यात सिक्स-अ‍ॅक्सिस मोशन सेन्सर आणि अ‍ॅंबियंट लाईट सेन्सर आहे. हा वॉच 5ATM पर्यंत वॉटरप्रूफ आहे.तसेच यात 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड आहेत.  

टॅग्स :oppoओप्पोAndroidअँड्रॉईड