शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Smart Ring : अंगठीची कमाल, ताप-हार्टबिट्स सर्वकाही सांगणार; झोपही ट्रॅक करणार, किंमत पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 12:28 PM

दिग्गज ब्रँडनं तयार केलेल्या या अंगठीत कमालीचे स्मार्टवॉचवाले फीचर्स देण्यात आले आहेत.

सध्या अनेक स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट आणि झोप ट्रॅक करण्यासारखे फीचर्स आले आहेत. परंतु हेच सर्व फीचर्स एका अंगठीत मिळतायत असं सांगितलं तर तुम्हाला खरं वाटेल का? लक्झरी फॅशन ब्रँड Gucci आणि फिनलँडची हेल्छ टेक्नॉलॉजी कंपनी Oura नं एक अल्ट्रा प्रीमिअम स्मार्ट रिंग तयार केली आहे. यामध्ये एक स्मार्ट वॉचवाले फीचर्स देण्यात आले आहेत. याची किंमत तब्बल ९५० डॉलर्स म्हणजेच जवळपास ७४ हजार रूपये आहे.

ही अंगठी स्लीक असून ती उत्तमरित्या डिझाईन करण्यात आली आहे. बी पीव्हीडी कोटेड टायटॅनिअमनं बनली आहे.तसंच यावर Gucci चं सिग्नेचर मोनोग्रामही बनला आहे. याशिवाय अंगठीच्या कडा १८ कॅरेट गोल्डनं डिझाइन करण्यात आल्या. रिंग १०० मीटर पर्यंत वॉटर रेझिस्टंट आणि ७.६ मिमी जाड आहे. याच्या आतील बाजूला सेन्सर्सही लावण्यात आलेत.

अनेक हेल्थ फीचर्सयामध्ये एका स्मार्टवॉचमध्ये येणारे सर्वच हेल्थ फीचर्स देण्यात आलेत. यात हार्ट रेट मॉनिटर, टेंपरेचर सेन्सर, SpO2 सेन्सिंग अँड स्लीप अॅनालिसिससारख्या सुविधा देण्यात आल्या. 

सात दिवसांची बॅटरीया रिंगमध्ये चार ते सात दिवसांची बॅटरी लाइफ मिळते. तसंच ती ब्लूटूथद्वारे स्मार्टफोन आणि अन्य डिव्हाइसेससोबत कनेक्ट केली जाऊ शाकते. यामध्ये टाईप सी पोर्टसह Gucci ब्रँडचा चार्जरही मिळतो. या रिंगसाठी सॉफ्टवेअर अपडेट्सही देण्यात येणार आहेत.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान