शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

2000 द्या आणि OPPO चा फाडू 5G Smartphone घेऊन जा; जाणून घ्या ‘ही’ भन्नाट Offer 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 5:55 PM

Amazon Offers: OPPO A74 5G स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. या डिस्काउंटनंतर 20990 रुपयांचा हा स्मार्टफोन फक्त 2,040 मध्ये विकत घेता येईल.

Amazon वर रोज एक स्पेशल डील उपलब्ध होते. आजच्या डीलमध्ये OPPO A74 5G स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. या डिस्काउंटनंतर 20990 रुपयांचा हा स्मार्टफोन फक्त 2,040 मध्ये विकत घेता येईल. यासाठी थेट डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरची मदत मात्र घ्यावी लागेल. चला जाणून घेऊया या अविश्वसनीय ऑफर बद्दल सर्वकाही.  

OPPO A74 5G वरील ऑफर आणि डिस्काउंट 

OPPO A74 5G च्या 6GB RAM आणि 128GB स्टोरेज मॉडेलची मूळ किंमत 20,990 रुपये आहे. परंतु अ‍ॅमेझॉनवर फक्त आजचा दिवस हा स्मार्टफोन 16,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या हँडसेटची खरेदी करताना तुमचा जुना फोन एक्सचेंज केल्यास तुम्ही 14,950 रुपयांपर्यंतची सूट मिळवू शकता. योग्य स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास OPPO A74 5G स्मार्टफोन फक्त 2,040 रुपयांमध्ये तुमचा होईल. किंवा तुम्ही Citi बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करून 1500 रुपयांचा डिस्काउंट देखील मिळवू शकता.  

Oppo A74 5G चे स्पेक्स 

OPPO A74 5G बाजारात 6.5 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड कलरओएस 11 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वाॅलकाॅमचा 480 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी यात एड्रेनो 619 जीपीयू देण्यात आला आहे.  

फोटोग्राफीसाठी OPPO A74 5G च्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मोनो लेन्स आहे. डिवाइसमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी साईड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. पावर बॅकअपसाठी या ओप्पो फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 18वाॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

हे देखील वाचा:

टॅग्स :oppoओप्पोamazonअ‍ॅमेझॉनtechnologyतंत्रज्ञान