शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
2
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
3
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
4
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
5
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
7
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
8
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
9
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
10
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
11
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
12
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
13
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
14
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
15
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
16
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
17
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
18
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
20
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 

तुमच्या रक्तातील ऑक्सिजन लेव्हल सांगणारा Smartwatch लाँच; महिलांच्या आरोग्याची घेणार विशेष काळजी, जाणून घ्या किंमत 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 7:26 PM

Pebble Pace Pro स्मार्टवॉच भारतात लाँच झाला आहे. यात SpO2 सेन्सर, हार्ट रेट मॉनिटर आणि 15 दिवसांचा बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे.  

Pebble Pace Pro स्मार्टवॉच भारतात सादर करण्यात आला आहे. Pebble ही भारतीय कंपनी ऑडिओ प्रोडक्ट्स आणि अ‍ॅक्सेसरीजसाठी ओळखली जाते. याआधी कंपनीनं Pebble Pace स्मार्टवॉच सादर केला होता. तर आता Pebble Pace Pro हेल्थ आणि फिटनेस लेव्हल मॉनिटरिंगसाठी सेन्सर्ससह सादर करण्यात आला आहे. याची किंमत देखील कमी ठेवण्यात आली आहे.  

Pebble Pace Pro चे स्पेसिफिकेशन्स  

Pebble Pace Pro मध्ये 1.7 इंचाचा एचडी कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टवॉचमध्ये इजी अ‍ॅक्सेसीबल मेन्यू शॉर्टकट आणि कलस्टर-फ्री युजर इंटरफेस देण्यात आला आहे. तसेच SpO2, हार्ट रेट आणि ब्ल्ड प्रेशर लेव्हल मॉनिटरिंगसाठी सेन्सर्स देण्यात आले आहेत. त्याचबरोबर यात 8 प्रायमरी स्पोर्ट्स मोड, कॅलरी बर्न आणि स्टेप्स काउंट सेन्सर देखील मिळतात. हा स्मार्टवॉच हाइड्रेशन अलर्ट देतु, तुमच्या झोपेचे रेकॉर्ड ठेवतो आणि यात महिलांच्या आरोग्यसाठी खास अलर्ट देण्यात आले आहेत.  

तुमचंही या स्मार्ट वॉच वरून कॉल रिजेक्ट आणि म्यूट करू शकता. सिंगल चार्जवर हा स्मार्टवॉच 15 दिवसांपर्यंत वापरता येतो. हा स्मार्टवॉच प्रीमियम लुकसह जरी आला असला तरी किंमत किफायती ठेवण्यात आली आहे. यात Alloy बॉडी देण्यात आली आहे. तसेच या स्मार्टवॉचमध्ये 100 पेक्षा जास्त वॉच फेस देण्यात आले आहेत.  

Pebble Pace Pro ची किंमत  

Pebble Pace Pro स्मार्टवॉच भारतात ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वरून विकत घेता येईल. कंपनीनं या वॉचची किंमत 2,999 रुपये ठेवली आहे. तसेच Pebble Pace Pro स्मार्टवॉच तुम्ही Golden Black, Ivory, Jet Black आणि Metallic Blue अशा चार रंगात विकत घेऊ शकता. 

हे देखील वाचा:

टॅग्स :technologyतंत्रज्ञान