शहरं
Join us  
Trending Stories
1
कट्टर नेत्यांच्या बंडामुळे चिंता; दाेन दिवस मनधरणीचा फराळ, वर्षानुवर्षे संघ अन् भाजपत सक्रिय असलेल्यांचेच धक्के
2
आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!
3
भीषण आगीत सिलेंडरचा स्फोट; चार दुकाने जळून खाक! मुंब्रा-शिळफाटा परिसरातील घटना
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: एकीकडे अब्दुल सत्तार यांना दणका, दुसरीकडे अरविंद सावंतांवर गुन्हा
5
महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ कोल्हापुरातून, मंगळवारी ‘तपोवन’वर होणार पहिली सभा 
6
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोने-चांदीत घसरण, खरेदीचा मुहूर्त साधण्यासाठी सुवर्ण पेढ्यांमध्ये उत्साह
7
मंत्र्यांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे, मंत्री लोढा वगळता पाच वर्षांत सर्व मंत्र्यांच्या संपत्तीत भरघोस वाढ
8
शायनांबद्दल अपशब्द; खासदार अरविंद सावंतांवर गुन्हा; विधानसभा निवडणुकीत नव्या मुद्द्याला ताेंड
9
सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील
10
निवडणूक आयोगाचा अब्दुल सत्तार यांना दणका; मालमत्तेची खोटी माहिती दिल्याचे प्रकरण
11
मुहूर्ताला मुंबई शेअर बाजारात तेजीचे फटाके; सोने-चांदीच्या भावात घसरण
12
एमबीबीएसच्या प्रवेशांची माहिती सादर करा, महाविद्यालयांना ८ नोव्हेंबरपर्यंत मुदत
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचाही राज्यात धडाका 
14
महायुती, मविआला अपक्षांचे आव्हान?  मुंबईतील दहा मतदारसंघांत उमेदवारांना टेन्शन
15
शिष्यवृत्तीला उशीर झाल्यास विद्यापीठ, महाविद्यालय जबाबदारउच्च शिक्षण संचालनालयाचे निर्देश; प्रलंबित अर्जांची पडताळणी करा
16
सोने करणार मालामाल, सर्व विक्रम मागे पडणार! वर्षभरात ४१ वेळा गाठला उच्चांक, दरात ३४ टक्के वाढ
17
२२ व्या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या, कासारवडवलीतील घटना
18
गिटार खरेदीमध्ये दुकानदाराला गंडा, बोगस यूपीआय क्रमांक दाखवत लुबाडले
19
दिवाळीत ट्रम्प यांचा नवा डाव, हिंदू अधिकारांच्या रक्षणाचा मुद्दा, चक्र फिरणार?
20
मतदार यादी अन् बूथ हीच आता युद्धभूमी... लोकसभेच्या पराभवानंतर भाजपची नवीन रणनीती

Poco C55: मस्तच! 50MP कॅमेरावाला स्वस्त फोन लॉन्च, कींमत १० हजारांपेक्षा कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 4:41 PM

स्मार्टफोन निर्माती कंपनी 'पोको'नं भारतीय बाजारात Poco C55 स्मार्टफोन लॉन्च केला आहे.

स्मार्टफोन निर्माती कंपनी 'पोको'नं भारतीय बाजारात Poco C55 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. पोको सी सीरिजमध्ये दाखल झालेल्या या फोनमध्ये मीडिया टेक हीलिओ प्रोसेसरसह बॅक पॅनलवर ड्युअर रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 

Poco C55 Price in Indiaपोकोच्या या स्मार्टफोनच्या 4GB रॅम/64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत ९ हजार ४९९ रुपये इतकी आहे. तर 6GB रॅम/128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत १० हजार ९९९ रुपये इतकी आहे. हा स्मार्टफोन तीन रंगात उपलब्ध आहे. यात पावर ब्लॅक, कूल ब्लू आणि फॉरेस्ट ग्रीन या रंगांचा समावेश आहे. स्मार्टफोन २८ फेब्रुवारीपासून कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर तसंच ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे. 

लॉन्च ऑफर्ससेलच्या पहिल्या दिवशी, या हँडसेटचे बेस मॉडेल ८,४९९ रुपयांना विकले जाणार आहे आणि पहिल्या सेलमध्ये टॉप व्हेरिएंट ९,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. HDFC, ICICI आणि SBI बँक कार्डद्वारे सवलतीचा लाभ मिळणार आहे.

Poco C55 Specificationsडिस्प्ले आणि सॉफ्टवेअर- फोनमध्ये 60 Hz रिफ्रेश रेटसह 6.71-इंच HD Plus LCD स्क्रीन आहे, जी 534 nits पीक ब्राइटनेस आणि 120 Hz टच सॅम्पलिंग दर देते.

चिपसेट, रॅम आणि स्टोरेज- स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी पोको सी55 मध्ये मीडिया टेक हीलियो जी85 प्रोसेसरसह 6GB पर्यंत रॅम आणि 64GB पर्यंत इंटरनल स्टोरेज दिलं गेलं आहे. स्टोरेजला मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं १ टीबीपर्यंत वाढता येऊ शकतं. 

कॅमेरा- 50-मेगापिक्संल प्रायमरी कॅमेरा सेन्सरसह फोनच्या मागील पॅनलवर २-मेगापिक्सेल डेप्थ कॅमेरा सेन्सर उपलब्ध असेल. फोनच्या पुढील बाजूस ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

कनेक्टिव्हिटी-फोनमध्ये जीपीएस, वाय-फाय, 4G, मायक्रो-यूएसबी पोर्ट आणि ब्लूटूथ आवृत्ती 5.1 सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. सुरक्षिततेसाठी, फिंगरप्रिंट सेन्सर या हँडसेटच्या मागील बाजूस स्थित आहे.

बॅटरी- फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी १० वॅट चार्जिंगला सपोर्ट करते.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन