शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
2
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
3
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
4
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
5
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
6
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
7
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
8
बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...
9
शनीचा राजयोग: ८ राशींना धनलाभ, आर्थिक स्थितीत वृद्धी; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, यश-प्रगती!
10
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
11
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
12
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
13
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
14
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!
15
अक्षय कुमारचा कॉमेडी सिनेमा 'भागम भाग'चा येणार सीक्वेल? गोविंदा, परेश रावलसोबत करणार धमाल
16
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
17
२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान
18
Chhath Puja 2024: छठ पूजा; गतवैभव प्राप्तीसाठी द्रौपदीनेही केले होते हे कडक व्रत!
19
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: शरद पवार फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे मालक, तर सुप्रिया सुळे...

गेल्यावर्षी आलेला लोकप्रिय POCO X3 Pro आठवतोय? त्याचा जबरदस्त 5G व्हर्जन येतोय

By सिद्धेश जाधव | Published: February 18, 2022 7:55 PM

POCO X4 Pro 5G स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसरसह सादर केला जाऊ शकतो. 

Poco नं गेल्यावर्षी Poco X3 Pro स्मार्टफोन लाँच केला होता. या स्मार्टफोन्सच्या फ्लॅगशिप प्रोसेसर आणि कमी किंमतीमुळे हा फोन लोकप्रिय ठरला होता. आता लवकरच या स्मार्टफोनची जागा आगामी POCO X4 Pro 5G स्मार्टफोन घेऊ शकतो. या स्मार्टफोनच्या लाईव्ह इमेज आणि कॅमेरा सँपल्स लाँचच्या आधीच ऑनलाइन लीक झाले आहेत.  

POCO X4 Pro 5G ची लीक डिजाईन  

POCO X4 Pro 5G स्मार्टफोन फ्लॅट बॅक आणि राऊंड एज डिजाइनसह बाजारात येईल. डिस्प्लेच्या चारही बाजुंना खूप बारीक बेजल आणि पंच होल कटआउट मिळेल. फोनच्या मागे LED फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. उजवीकडे पावर बटन आणि वॉल्यूम रॉकर मिळेल, तर तळाला 3.5mm हेडफोन जॅक, मायक्रोफोन, चार्जिंग पोर्ट आणि स्पिकर ग्रिल मिळू शकते.  

POCO X4 Pro 5G चे लीक स्पेसिफिकेशन्स 

POCO X4 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा Full-HD+ sAMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो 120Hz रिफ्रेश रेटसह बाजारात येईल. यात Qualcomm Snapdragon 695 5G प्रोसेसर दिला जाऊ शकतो. सोबत 8GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज मिळेल. हा फोन Android 11 आधारित MIUI सह येईल. तसेच फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.  

POCO X4 Pro 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. या कॅमेरा सेटअपमध्ये 108MP चा मुख्य कॅमेरा असेल. भारतीय व्हेरिएंटमध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा असू शकतो. सोबत 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP ची मॅक्रो कॅमेरा लेन्स मिळू शकते. यात सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.  

हे देखील वाचा:

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान