शहरं
Join us  
Trending Stories
1
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
2
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
3
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
4
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
5
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
6
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
7
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
9
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
12
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
13
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
14
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
16
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
17
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
18
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
19
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
20
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!

चार्जिंगचं झंझटच नाही! सिंगल चार्जवर 60 तास चालणार ‘हे’ ब्लूटूथ इयरफोन्स; 999 मध्ये शानदार साऊंड क्वॉलिटी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 5:13 PM

Portronics Launches Neckband Earphones: Portronics चे दोन नवीन इयरफोन्स भारतात सादर करण्यात आले आहेत.  

Portronics Launches Neckband Earphones: Portronics नं भारतात Harmony 250 आणि Harmony X1, असे दोन ब्लूटूथ इयरफोन्स भारतात सादर केले आहेत. दोन्ही डिवाइस दमदार साउंड क्वॉलिटी आणि शानदार बॅटरी लाईफसह लाँच झाले आहेत. यातील Portronics Harmonics 250 ची किंमत 1,199 रुपये आहे. तर Portronics Harmonics X1 ची किंमत 999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे दोन्ही वायरलेस ईयरफोन 12 महिन्यांच्या वॉरंटीसह ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोरवरून विकत घेता येतील.  

Portronics Harmonics 250  

हे इयरफोन्स अर्गोनॉमिक्स डिजाईनसह ब्लॅक आणि ग्रीन कलर व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आले आहेत. सिंगल चार्जवर 60 तास ऑडियो प्लेबॅक तसेच 1,000 तास स्टँडबाय टाइम देतात. Harmonics 250 मध्ये लेटेस्ट ब्लूटूथ 5.0 टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. यात वॉयस असिस्टंट सपोर्ट मिळतो, ज्याच्या मदतीनं कॉल, म्यूजिक इत्यादी कामं करता येतात.  

Portronics Harmonics X1  

या इयरफोन्समध्ये देखील लेटेस्ट ब्लूटूथ 5.0 मिळते. यातील 150mAh ची बॅटरी 15 तासांचा ऑडियो प्लेबॅक आणि 55 तासांपर्यंतचा स्टँडबाय टाइम देते. Harmonics X1 मध्ये ईयरपीसवर एक मॅग्नेटिक लॅच देण्यात आला आहे. हे इयरफोन्स रेड, ब्लॅक आणि ग्रीन कलरमध्ये विकत घेता येईल.  

हे देखील वाचा:

टॅग्स :technologyतंत्रज्ञान