शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जीवघेणा प्रवास सुरू केलाय, तुम्ही आरक्षण नाही दिले ना..."; मनोज जरांगेंचा शिंदे सरकारला इशारा
2
मी सरन्यायाधीशांच्या घरी श्रीगणेशाची पूजा केली म्हणून काँग्रेसला त्रास झाला, PM मोदींचा हल्लाबोल
3
० ते १६१ आमदार, १३ खासदार, २ राज्यात सरकार...; १२ वर्षात कसा होता 'आप'चा प्रवास?
4
अँटीबायोटिक्स वापरणाऱ्यांनी सावधान! २५ वर्षांत ४ कोटी लोकांचा होईल मृत्यू, रिसर्चमध्ये खुलासा
5
Loan EMI : केव्हा कमी होणार लोनचा EMI? रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं मोठं भाकीत
6
दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा महिलेच्या हाती; AAP च्या बैठकीत नाव ठरलं
7
पितृपक्ष: पितृ पंधरवड्यातील ७ तिथी सर्वांत महत्त्वाच्या; पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
8
अमित ठाकरेंना पाठिंबा देणार? महाराष्ट्राचे 3 शत्रू सांगत संजय राऊत राज ठाकरेंबद्दल हे काय बोलले?
9
बजाज IPO घेण्याची संधी हुकली? 'या' बँकेचा शेअर पुढील 2-3 दिवसात होणार रॉकेट; ब्रोकर म्हणाले..
10
तुरटी करेल भाग्योदय: घरावर अपार लक्ष्मी कृपा, राहुसह वास्तुदोष दूर; ‘या’ उपायांनी लाभच लाभ!
11
"मराठवाड्याला २९ हजार कोटी दिले", CM शिंदेंची माहिती, मराठा समाजाला काय केले आवाहन?
12
Atishi : याला म्हणतात नशीब! 4 वर्षांपूर्वी आमदार अन् आता थेट मुख्यमंत्री
13
कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थ्याचा वाढदिवशीच मृत्यू, तलावाकाठी पार्टी साजरी करायला गेला अन्...
14
PN Gadgil Jewellersच्या आयपीओची धमाकेदार एन्ट्री, ७४% प्रीमिअमवर लिस्टिंग; पहिल्या दिवशी मोठा फायदा
15
जिओच्या नेटवर्कने मुंबई, पुण्यात मान टाकली; करोडो युजर्स त्रस्त, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस
16
Mamata Banerjee : कोलकाता प्रकरण : डॉक्टरांपुढे ममता बॅनर्जी झुकल्या; कोणत्या मागण्या केल्या मान्य, नेमकं काय घडलं?
17
पुणे, नागपूर आता पुन्हा पुणे... दारुडा कार घेऊन आता मंत्र्यांच्या ताफ्यालाच धडकला; पाटलांची पहिली प्रतिक्रिया
18
Afcons Infra IPO: ज्या कंपनीनं अबुधाबीत मंदिर उभारलं, अंटरवॉटर मेट्रो तयार केली, त्यांचा येणार IPO; पाहा डिटेल्स
19
अतिशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला CM; मुख्यमंत्री बनताच दरमहिना किती सॅलरी मिळणार?
20
"सर्वांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही", अजित पवारांचे मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलले?

iPhone 16 घ्यायचाय?... अमेरिकेहून कुणी येणार असेल तर मागवून घ्या?... केवढ्ढे पैसे वाचतील बघा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 5:46 PM

Apple iPhone 16 series: भारतात काल विक्रीला उपलब्ध झालेल्या आयफोन १६ आणि अमेरिकेतील आयफोनच्या किंमतीतील फरक किती... शोधा कोणी नातेवाईक, नातेवाईकाचा मित्र, मित्राचा नातेवाईक तिकडे आहे का...

अ‍ॅप्पलचा आयफोन १६ सिरीज लाँच झाली आहे. किंमती जवळपास आयफोन १५ सारख्याच आहेत. परंतू महाग आहेत. परंतू, एक खुश्कीचा मार्ग आहे तो म्हणजे अमेरिका. भारतापेक्षा अमेरिकेत आयफोन १३ ते ४४ हजारांनी स्वस्त आहेत. काही वर्षांपूर्वी लोक कोणी नातेवाईक, नातेवाईकाचा मित्र, मित्राचा नातेवाईक, ओळखीचा-पाळखीचा अमेरिकेत राहतो का, हे शोधू लागायचे. त्याच्याकडून अनलॉक केलेले आयफोन मागवायचे आणि वापरायचे. 

आता ४४ हजार रुपये वाचतायच म्हटल्यावर कोण ही संधी सोडणार. आम्ही तुम्हाला भारतात काल विक्रीला उपलब्ध झालेल्या आयफोन १६ आणि अमेरिकेतील आयफोनच्या किंमतीतील फरक सांगणार आहोत. 

भारतात आयफोन 16 हा 79,900 रुपयांना आहे. तर अमेरिकेत तो $799 म्हणजेच 67,096 रुपयांना मिळतो. हा फरक 12,804 रुपयांचा आहे. तुम्ही म्हणाल १२-१३ हजारासाठी कशाला हा उपद्व्याप, मग पुढच्या किंमती पहा. मग तुमच्या लक्षात येईल किती फायदा आहे ते.

iPhone 16 Plus भारतात 89,900 रुपयांना मिळतो. अमेरिकेत याची किंमत $899 एवढी म्हणजेच 75,493 रुपये आहे. हा फरक 14,407 रुपयांचा आहे. iPhone 16 Pro भारतात 1,19,900 रुपयांना मिळतो. त्याची अमेरिकेत 83,891 रुपये किंमत आहे. हा फरक तब्बल 36,009 रुपयांचा आहे. iPhone 16 Pro Max ची भारतातील किंमत 1,44,900 रुपये आहे. हीच अमेरिकेतील किंमत 1,00,686 रुपये म्हणजेच जवळपास ४३-४४ हजारांनी स्वस्त आहे.  

हाच आयफोन दुबईत 3,213 ते 13,181 रुपयांनी भारतापेक्षा स्वस्त आहे. चीनमध्ये 9 हजार ते 26,958 रुपयांनी स्वस्त आहे. युकेमध्ये आयफोन 16 भारतापेक्षा 7,876 रुपयांनी तर तर iPhone 16 Plus रुपयांनी 8,862 महाग आहे. याच्या उलट आयफोन मॅक्स आणि प्रो व्हेरिअंट भारतापेक्षा स्वस्त आहेत. 

टॅग्स :Apple IncअॅपलAmericaअमेरिका