शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Realme 8s स्मार्टफोन Flipkart लिस्ट; Dimensity 810 सह होणार लवकरच भारतात लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: September 01, 2021 7:15 PM

Realme 8s Flipkart Listing: कंपनी Realme 8s आणि Realme 8i स्मार्टफोन याच महिन्यात बाजारात आणू शकते. या स्मार्टफोनसह कंपनी रियलमी पॅड देखील सादर करू शकते.

Realme 8s स्मार्टफोनच्या लाँचची तयारी कंपनीने सुरु केली आहे. कारण आता Realme 8s स्मार्टफोन Flipkart वर टीज करण्यात आला आहे. या ई-कॉमर्स वेबसाइटवर कंपनीने एक पेज लाईव्ह केले आहे. या फ्लिपकार्टवरील मायक्रोसाईटवर या स्मार्टफोनच्या नावाचा उल्लेख करण्यात आला नाही. परंतु इथे MediaTek Dimensity 810 प्रोसेसरसह येणाऱ्या 5G स्मार्टफोनचा उल्लेख आहे, जो Realme 8s आहे. या स्मार्टफोनसह कंपनी रियलमी पॅड देखील सादर करू शकते. या पेजवर कोणत्याही तारखेचा उल्लेख नाही परंतु या टीजरवरून कंपनी Realme 8s आणि Realme 8i स्मार्टफोन याच महिन्यात बाजारात आणू शकते, असे वाटत आहे. 

Realme 8s चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स   

रियलमी 8एस स्मार्टफोनमध्ये 90हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 6.5 इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये मीडियाटेकचा डायमनसिटी 810 चिपसेट 5G कनेक्टीव्हीसह दिला जाऊ शकतो. हा फोन 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते. हा नवीन रियलमी फोन अँड्रॉइड 11 आधारित रियलमी युआय 2.0 सह येईल.     

Realme 8s मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. तसेच या रियलमी फोनमधील 5,000एमएएचची बॅटरी 33वॉट डार्ट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. या फोनची प्रारंभिक किंमत 15,000 रुपयांच्या आसपास असू शकते. 

टॅग्स :realmeरियलमीFlipkartफ्लिपकार्टSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड