शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
2
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
3
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
4
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
5
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
6
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
7
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
8
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
9
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
10
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
11
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
12
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
13
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
14
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
15
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
16
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
17
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
18
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
19
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
20
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय

स्वस्त लॅपटॉपसाठी अजून पर्याय उपलब्ध; Realme Book Prime भारतात लाँच, इतकी आहे किंमत 

By सिद्धेश जाधव | Published: April 07, 2022 7:20 PM

रियलमीनं भारतात अनेक डिवाइस सादर केले आहेत, ज्यात 16GB RAM असलेल्या Realme Book Prime चा देखील समावेश आहे.

आजचा दिवस रियलमी फॅन्ससाठी खूप महत्वाचा होता. कंपनी एक-दोन नव्हे तर पाच डिवाइस भारतीय बाजारात उतरवले आहेत. कंपनीनं दोन स्मार्टफोन्स तर सादर केले आहेत. परंतु सोबत Realme Book Prime लॅपटॉप देखील सादर केला आहे. यात 16GB RAM, 512GB स्टोरेज, Windows 11, 2K डिस्प्ले आणि 11th Gen Intel Core i5-11320H प्रोसेसर देण्यात आला आहे.  

Realme Book Prime ची किंमत 

या नव्या रियलमीलॅपटॉपची किंमत 64999 रुपयांपासून सुरु होते. परंतु लाँच ऑफर अंतगर्त हा लॅपटॉप 57999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच एचडीएफसी बँकेच्या कार्डवर ग्राहकांना 3,000 रुपयांचा डिस्काउंट देखील मिळेल. हा लॅपटॉप 13 एप्रिलपासून कंपनीच्या वेबसाईट आणि फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.  

Realme Book Prime चे स्पेसिफिकेशन्स 

Realme Book Prime लॅपटॉपमध्ये 14.2-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 2K रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. यात Windows 11 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. तर प्रोसेसिंगसाठी रियलमीनं 11th Gen Intel Core i5-11320H प्रोसेसर दिला आहे. सोबत 16GB पर्यंत RAM आणि 512GB इंटरनल स्टोरेज मिळते. या लॅपटॉपमधील बॅटरी सिंगल चार्जमध्ये 12 तासांचा बॅकअप देऊ शकते, कंपनीनं यात 65W फास्ट चार्जिंगसह यूएसबी सी पोर्ट दिला आहे.  

या लॅपटॉपमध्ये DTS ऑडियो टेक्नॉलॉजी असलेले स्टीरियो स्पिकर मिळतात. बॅकलिट कीबोर्डसह ड्युअल फॅन लिक्विड कूलिंग सिस्टम देखील मिळते. Realme Book Prime मध्ये कनेक्टिविटीसाठी WiFi 6 आणि थंडरबोल्ट 4 पोर्ट देण्यात आले आहेत. 14.9mm सुपर स्लिम लॅपटॉपचं वजन 1.37 किलोग्राम आहे. 

टॅग्स :realmeरियलमीlaptopलॅपटॉप