शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

Realme Festive Sale 202: 4000 रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह Realme स्मार्टफोन्स उपलब्ध; किंमत 10000 रुपयांपासून सुरु  

By सिद्धेश जाधव | Published: November 06, 2021 1:09 PM

Realme Festive Sale 2021: कंपनीने Realme Festive Sale 2021 ची सुरुवात केली आहे. हा सेल 4 ते 8 नोव्हेंबर दरम्यान सुरु राहील. या सेलमध्ये MobiKwik किंवा Paytm च्या पेमेंटवर 500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील मिळेल.

दिवाळीच्या निम्मिताने सर्व स्मार्टफोन कंपन्या डिस्काउंट ऑफर्स आणि डील्स सादर करत आहेत. यात रियलमीचा देखील समावेश आहे. कंपनीने Realme Festive Sale 2021 ची सुरुवात केली आहे. हा सेल 4 ते 8 नोव्हेंबर दरम्यान सुरु राहील. या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर 4000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जात आहे. त्याचबरोबर MobiKwik किंवा Paytm द्वारे पेमेंट केल्यास 500 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील मिळेल. चला जाणून घेऊया या सेलमधील स्मार्टफोनवरील ऑफर्स.  

Realme GT Neo 2 

Realme GT Neo 2 5G वर 4000 रुपयांची सूट दिली जात आहे, ही ऑफर कंपनी प्रीपेड ऑर्डरवर दिली आहे. त्यामुळे 31,999 रुपयांचा 8GB RAM + 128GB इंटरनल स्टोरेज असलेला हा फोन 27,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Realme 8i 

Realme 8i स्मार्टफोनचा 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेज असलेला हा फोन 13,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. परंतु प्रीपेड पेमेंट केल्यास या फोनवर 1000 रुपयांची सूट मिळेल. तसेच वॉलेट पेमेंटवर 500 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट मिळेल.  

Realme Narzo 30 

Realme Narzo 30 वर कंपनीने 2000 रुपयांची सूट दिली आहे. हा डिस्काउंट मिळवण्यासाठी प्रीपेड ऑर्डर कारवाई लागेल. 13,499 रुपयांचा हा फोन 11,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Realme C25Y 

Realme C25Y वर कंपनी 1,000 रुपयांची सूट देत आहे. त्यामुळे 10,999 रुपयांचा हा फोन 9,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. त्याचबरोबर ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर 750 रुपयांचा अतिरिक्त डिस्काउंट देखील दिला जात आहे.  

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान