शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: नाशिक शिक्षक मतदारसंघातील अटीतटीच्या लढतीत अखेर शिंदेसेनेच्या किशोर दराडेंचा विजय
2
"राहुल गांधींनी नाक घासून माफी मागावी; आम्ही हिंदू आहोत हे अभिमानाने सांगा, मी..."
3
अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; आणखी १४ जणांना मिळू शकते संधी
4
विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार का?; उद्धव सेना उमेदवार उतरवण्याच्या तयारीत
5
११००००००००० कोटींचा व्यवहार! बाबा रामदेव यांच्या Patanjali बाबत मोठं अपडेट, कोण घेतंय दंत आणि केश कांती?
6
पुणे मेट्रो स्थानकात प्रवाशाचा मृत्यू; पोलीस करणार सरकत्या जिन्यांचा तपास
7
Success Story : ज्या घडी डिटर्जेंटचे ब्रँड एम्बेसेडर आहेत बिग बी, त्याचे मालक कोण माहितीये? 'या' राज्यातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस फार चांगला जाईल, आर्थिक लाभ संभवतात!
9
दक्षिण कोरियामध्ये रस्ता ओलांडणाऱ्या लोकांना भरधाव कारने चिरडलं; ९ जणांचा मृत्यू, 4 जखमी
10
‘XXXXX’...अंबादास दानवेंची सभागृहातच शिवीगाळ; नंतर म्हणाले, "मला अजिबात पश्चात्ताप नाही"
11
हिंदूंबाबत राहुल गांधींच्या वक्तव्यानं गदारोळ, भाजपाचा निशाणा तर काँग्रेसचाही पलटवार
12
नीट-यूजी फेरपरीक्षा निकालात टॉपर्सची संख्या घटली; एकाही विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी गुण नाहीत
13
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार जवाहरलाल दर्डा यांच्या स्मृती नाण्याचे विमोचन
14
वादळामुळे बार्बाडोसमध्ये अडकली टीम इंडिया; कॅरेबियन बेटांवर अलर्ट जाहीर
15
नव्या कायद्याचा पहिला गुन्हा फेरीवाल्यावर; तक्रारदारालाच मदत करणाऱ्या तरतुदी
16
डोळ्यांत पाणी, ‘गोल्डन गेट ब्रिज’ची वारी थेट पंढरपूरला; बीएमएम अधिवेशनाचा शानदार समारोप
17
नीट परीक्षा ही श्रीमंतांसाठीच, ७ वर्षांत ७० वेळा पेपर फुटले; राहुल गांधींचा आरोप
18
पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी; मनोज जरांगेंची स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले...
19
‘त्या’ शिक्षकांना जुनी पेन्शन देण्याबाबत ३ महिन्यांत निर्णय; अजित पवारांची घोषणा
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी उद्धव ठाकरे अडचणीत; समिती करणार आरोपांची चौकशी

Realme GT Neo 2T Launch Date: 64MP च्या भन्नाट कॅमेऱ्यासह मिड बजेटमध्ये येणार Realme GT Neo 2T 

By सिद्धेश जाधव | Published: October 11, 2021 11:58 AM

Realme GT Neo 2T Price: Realme GT Neo 2T सर्वप्रथम चीनमध्ये सादर केला जाईल, त्यानंतर हा फोन भारतासह जागतिक बाजारात सादर केला जाईल. हा फोनचा लाँच इव्हेंट कंपनीच्या वेबसाईटवरून थेट प्रक्षेपित केला जाईल.

रियलमीने काही दिवसांपूर्वी आपल्या पॉवरफू जीटी सीरिजमध्ये Realme GT Neo 2 स्मार्टफोन सादर केला आहे. चीनमध्ये सादर झालेला हा फोन या आठवड्यात भारतीय बाजारात देखील दाखल होणार आहे. त्याचबरोबर आता अजून एका नवीन Realme फोनची माहिती समोर आली आहे. कंपनी आपल्या ‘नियो जीटी 2’ लाईनअपमध्ये Realme GT Neo 2T नावाचा नवीन फोन जोडणार आहे.  

Realme GT Neo 2T Launch 

Realme GT Neo 2T येत्या 19 ऑक्टोबरला लाँच केला जाणार आहे. हा फोन सर्वप्रथम चीनमध्ये सादर केला जाईल. त्यानंतर हा फोन भारतसह जगभरात सादर केला जाईल. कंपनी या फोनच्या लाँच इव्हेंटचे थेट प्रक्षेपण करणार आहे, जे कंपनीच्या वेबसाईटवरून बघता येईल.  

स्पेसिफिकेशन्स 

लिक्स आणि रिपोर्ट्समधून रियलमी जीटी नियो 2टी चे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. त्यानुसार कंपनी हा फोन 6.43 इंचाच्या फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह सादर करू शकते. हा फोन अँड्रॉइड 11 ओएससह बाजारत दाखल होईल. ज्यात मीडियाटेक डिमेनसिटी 1200 चिपसेट दिला जाऊ शकतो. सोबत 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. 

फोटोग्राफीसाठी या डिवाइसच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. ज्यात 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलचा दुसरा सेन्सर व 2 मेगापिक्सलचा तिसरा सेन्सर असेल. या फोनमधील सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सलचा असेल. आगामी Realme GT Neo 2T मधील 4,500एमएएच बॅटरी 65वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. 

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान