शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
2
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
3
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
4
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
5
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
7
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
8
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
9
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
10
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
11
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
12
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
13
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
14
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
15
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
16
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
17
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
18
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
20
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 

या ऑफरला तोड नाही! 1440 रुपयांमध्ये घरी घेऊन या 11GB रॅम असलेला फाडू स्मार्टफोन, आज शेवटची संधी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2022 6:55 PM

Realme Narzo 50 4G फोनमध्ये 5000mAh बॅटरी, 120Hz रिफ्रेश रेट आणि 11GB RAM, असे स्पेक्स मिळतात. 

Realme Narzo 50 4G फोनमध्ये 5000mAh बॅटरी, 120Hz रिफ्रेश रेट आणि 11GB RAM, असे स्पेक्स मिळतात. हा स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन इंडियावर सुरु असलेल्या अपग्रेड डेज सेलमध्ये स्वस्तात विकला जात आहे. हा सेल 1 एप्रिलला सुरु झाला असून आज याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे हा जबरदस्त स्मार्टफोन स्वस्तात विकत घेण्याची आज शेवटची संधी आहे.  

Realme Narzo 50 वरील ऑफर  

Realme Narzo 50 च्या 4 जीबी रॅम आणि 64जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची मूळ किंमत 12,999 रुपये आहे. परंतु या सेलमध्ये हा फोन 11,749 रुपयांमध्ये विकला जात आहे. तुमच्याकडे CITI बँकेचं क्रेडिट किंवा डेबिट कार्ड शकतो. परंतु सर्वात मोठी बचत एक्सचेंज ऑफरमध्ये होते. जिथे तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन देऊन 11,550 रुपयांची सवलत मिळवू शकता. त्यामुळं हा फाडू फोन फक्त 1440 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 

Realme Narzo 50 चे स्पेसिफिकेशन्स 

Realme Narzo 50 4G स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा पंच-होल डिजाइन असलेला FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा फोन MediaTek Helio G96 प्रोसेसरसह येतो. सोबत 6GB फिजिकल आणि 5GB पर्यंत व्हर्च्युअल RAM सपोर्ट मिळतो. तसेच 128GB पर्यंतची इंटरनल मेमोरी देण्यात आली आहे. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1TB पर्यंत वाढवता येते.  

बेसिक कनेक्टिव्हिटी फीचरसह साइड फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा मिळते. या स्मार्टफोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 2MP चा पोर्ट्रेट सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. Narzo 50 मध्ये 5,000mAh ची बॅटरी 33W डार्ट फास्ट चार्जिंगसह मिळते. 

टॅग्स :realmeरियलमीMobileमोबाइलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान