शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

10 हजारांच्या आत 4 कॅमेरे असलेला स्मार्टफोन; Realme च्या दमदार स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट  

By सिद्धेश जाधव | Published: April 28, 2022 10:59 AM

तुमचं बजेट 10 हजार रुपये असेल तर तुम्ही हा 50MP कॅमेरा, Unisoc T612 चिपसेट, 4GB आणि 5000mAh असलेला Realme Narzo 50A Prime सहज विकत घेऊ शकता.

Realme Narzo 50A Prime स्मार्टफोन कंपनीनं गेल्या आठवड्यात भारतात सादर केला होता. आज पहिल्यांदाच याची विक्री करण्यात येईल. विशेष म्हणजे पाहिल्यास सेलमध्ये हा डिवाइस डिस्काउंटसह उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तुमचं बजेट 10 हजार रुपये असेल तर तुम्ही हा 50MP कॅमेरा, Unisoc T612 चिपसेट, 4GB आणि 5000mAh असलेला डिवाइस सहज विकत घेऊ शकता.  

किंमत आणि ऑफर्स  

Realme Narzo 50A Prime स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट 4GB रॅम व 64GB स्टोरेजसह 11,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजची किंमत 12,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन फ्लॅश ब्लॅक आणि फ्लॅश ब्लू कलरमध्ये कंपनीच्या अधिकृत वेबसाईट आणि अ‍ॅमेझॉनवरून दुपारी 12 वाजल्यापासून विकत घेता येईल. हा फोन एचडीएफसी बँकेच्या कार्डनं विकत घेतल्यास 1500 रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल. म्हणजे बेस व्हेरिएंट फक्त 9,999 रुपयांमध्ये तुमचा होईल.  

Realme Narzo 50A Prime चे स्पेसिफिकेशन्स   

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाईड सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेन्सर आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह सिक्योरिटीसाठी साईड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. तर पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच बॅटरी 18वॉट फास्ट चार्जिंगसह मिळते.   

या रियलमी फोनमध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळतो. जो 600निट्स पोक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. कंपनीनं हा फोन अँड्रॉइड 11 ओएस बेस्ट रियलमी युआय आर एडिशनसह सादर केला आहे. यात ऑक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc T612 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 4 जीबी रॅम आणि 128 जीबी पर्यांतची इंटरनल मेमरी मिळते.   

टॅग्स :realmeरियलमी