शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

रियलमीचा सर्वात पहिला टॅबलेट भारतात येण्यासाठी सज्ज; कंपनीने सांगितली Realme Pad ची लाँच डेट  

By सिद्धेश जाधव | Published: September 03, 2021 5:39 PM

Realme Pad launch: येत्या 9 सप्टेंबरला रियलमी 8 सीरिजमधील दोन स्मार्टफोनसह Realme Pad देखील भारतात दाखल होणार आहे.

रियलमी टॅबलेट सेगमेंटमध्ये उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. येत्या 9 सप्टेंबरला रियलमी 8 सीरिजमधील दोन स्मार्टफोनसह Realme Pad देखील भारतात दाखल होणार आहे. आता रियलमीचा आगामी टॅब फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमधून टॅबलेटच्या जाडीची माहिती मिळाली आहे. रियलमी पॅड 6.9mm इतका जाड असेल. याव्यतिरिक्त या लिस्टिंगमधून जास्त माहिती समोर आली नाही.  

रियलमीने या टॅबलेटमधील डिस्प्लेवर खूप काम केल्याचे कंपनीने सांगितले आहे. सीएमओ फ्रान्सिस वॉन्ग यांनी सांगितले आहे कि, Realme Pad मध्ये AMOLED डिस्प्ले दिला जाईल. तसेच या टॅबलेटमध्ये फुल स्केल ऑडियो-व्हिज्युअल एक्सपीरियंस मिळेल. तसेच युजर्सने लक्ष केंद्रित करून ई-रीडिंग करता येईल. या टॅबलेटमध्ये मोठी बॅटरी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सादर करण्यात येईल. कंपनी हा टॅब मिड रेंज सेगमेंटमध्ये सादर करू शकते, त्यामुळे याची किंमत 20 हजार रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.  

Realme Pad चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स  

Realme Pad काही दिवसांपूर्वी Geekbench वर मॉडेल नंबर RMP2102 सह दिसला होता. या लिस्टिंगनुसार, या टॅबलेटमध्ये MediaTek Helio G80 चिपसेट मिळेल. तसेच 4GB RAM आणि Android 11 OS वर आधारित Realme UI 2.0 देण्यात येईल. या टॅबमधील अ‍ॅमोलेड डिस्प्लेचा आकार 10.4-इंच असेलस्लिम बेजलसह सादर केला जाईल. या टॅबलेटमध्ये स्टायलस पेनचा सपोर्ट आणि स्लॉट देखील मिळेल. तसेच टॅबच्या फ्रंट आणि बॅकवर असलेले दोन्ही कॅमेरे 8 मेगापिक्सलचे असतील.  

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोन