शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

Smartphone Offers: Realme च्या प्रीमियम फोनवर मिळतोय 4000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट; स्वस्त फोन्सवर देखील सूट  

By सिद्धेश जाधव | Published: December 06, 2021 5:57 PM

Smartphone Offers: फ्लिपकार्टच्या Big Bachat Dhamal Sale आणि Realme च्या वेबसाईटवरून कंपनीचे स्मार्टफोन्स स्वस्तात विकत घेता येतील.  

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टनं नव्या सेलची सुरुवात केली आहे. Flipkart Big Bachat Dhamal Sale नावाच्या या सेलमध्ये विविध कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. हा सेलचा आजचा शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये रियलमीच्या बजेट ते प्रीमियम स्मार्टफोन्सवर देखील सूट मिळत आहे. रियलमीच्या वेबसाईटवरून या ऑफरचा लाभ 8 डिसेंबरपर्यंत घेता येईल. चला जाणून घेऊया ऑफर्स. 

Realme स्मार्टफोन्सवरील डिस्काउंट ऑफर्स  

Realme GT Neo 2: 31,999 रुपयांमध्ये लाँच झालेला या फोनचा 8GB RAM व्हेरिएंटवर 4000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. 64 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा, 65W फास्ट चार्जिंग आणि स्नॅपड्रॅगन 870 5G प्रोसेसर असलेला हा फोन सेलमध्ये 27,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Realme GT Master Edition: या फोनचा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 25,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला होता. परंतु सेलमध्ये 4000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर हा फोन 21,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. हा प्रीमियम फोन 64MP ट्रिपल कॅमेरा, 65W फास्ट चार्जिंग आणि स्नॅपड्रॅगन 778 5G प्रोसेसरसह ग्राहकांच्या भेटीला आला आहे.  

Realme 8s 5G: या स्मार्टफोनवर कंपनी 2000 रुपयांची सूट देत आहे. फोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 19,999 रुपयांमध्ये विकत घेता यील. Realme 8s 5G स्मार्टफोन 64MP प्रायमरी कॅमेरा, 33W फास्ट चार्जिंग आणि 90Hz रिफ्रेश रेटसह बाजारात आला आहे. 

Realme C21Y: या बजेट स्मार्टफोनच्या किंमतीवर कंपनीनं 500 रुपयांचा डिस्काउंट दिला आहे. त्यामुळे या फोनची किंमत 8,499 रुपये झाली आहे. फोनमध्ये 5000एमएएचची बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा आहे.  

इतर ऑफर्स: Realme C25Y स्मार्टफोनवर 1500 रुपये, Realme Narzo 50A स्मार्टफोनवर 1000 रुपये आणि Realme 8 5G स्मार्टफोनवर 2000 रुपयांची सूट दिली जात आहे.  

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान