शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

किफायतशीर 5G फोन्सच्या यादीत होणार अजून एका रियलमी फोनचा समावेश; Realme V11s चे स्पेसिफिकेशन्स लीक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 3:22 PM

Budget 5G Phone Realme V11s: Realme V11s फोन V-सीरीजमधील आगामी फोन असू शकतो,ज्यात 5,000 एमएएचची बॅटरी मिळू शकते.  

रियलमीचा नवीन स्मार्टफोन Realme V11s लवकरच चीनमध्ये सादर केला जाऊ शकतो. नवीन लीकमधून या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती आली आहे. लीकनुसार V सीरीजमधील या नव्या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स मोठ्याप्रमाणावर Realme V11 5G सारखे असतील. जो यावर्षी फेब्रुवारीमध्ये सादर करण्यात आला होता. हा फोन थेट भारतात लाँच झाला नाही तरी या फोनचा रीब्रँडेड व्हर्जन देशात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

Realme V11s च्या डिजाईनमध्ये बदल केला जाऊ शकतो. फोन सिंगल रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या कॉन्फिग्रेशनसह बाजारात येईल. परंतु दोन कलर व्हेरिएंट्समध्ये विकत घेता येईल. या फोनमधील बॅटरी 5,000mAh ची असेल, जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. इतर सर्व स्पेक्स जरी V11 5G सारखे असले तरी हा फोन कमी रिफ्रेश रेट असलेल्या एका एलसीडी डिस्प्लेसह बाजारात येईल, अशी माहिती चिनी सोशल मीडिया विबोवरून समोर आली आहे.  

काही दिवसांपूर्वी भारतात आलेल्या Realme C25Y चे स्पेसिफिकेशन्स   

Realme C25Y स्मार्टफोनमध्ये 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.5-इंचाचा एलसीडी डिस्प्ले मिळतो. प्रोसेसिंगसाठी कंपनीने Unisoc T610 चिपसेटचा वापर केला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन माली जी52 जीपीयूला सपोर्ट करतो. हा बजेट फोन अँड्रॉइड 11 ओएससह लाँच करण्यात आला आहे. यात 4GB RAM आणि 128GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. वहीं .  

फोटोग्राफीसाठी या बजेट फोनमध्ये कंपनीने ट्रिपल रियर कॅमेरा दिला आहे. या एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाईट सेन्सर मिळतो. या फोनच्या फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह येणाऱ्या Realme C25Y स्मार्टफोनमध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.   

टॅग्स :realmeरियलमीSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड