शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
4
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
5
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
6
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
7
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
8
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
9
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
10
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
12
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
13
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
14
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
15
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
16
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
17
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
18
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
19
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमच्या सरकारने जे सांगितले गेले ते केले आणि जे सांगितले गेले नाही तेही केले. - जे पी नड्डा

फक्त 3,499 रुपयांमध्ये Realme Watch 2 सीरिज लाँच; हार्ट-रेट सेन्सर आणि SpO2 मॉनिटरसह मिळणार शानदार फीचर्स 

By सिद्धेश जाधव | Published: July 23, 2021 4:55 PM

Realme Watch 2 Pro, Watch 2 Price: Realme Watch 2 Pro ची किंमत 4,999 रुपये आहे. हा स्मार्टवॉच 26 जुलैपासून Realme.com आणि अ‍ॅमेझॉन इंडियावर उपलब्ध होईल.

Realme ने भारतात Realme Watch 2 Pro आणि Realme Watch 2 हे दोन किफायतशीर स्मार्टवॉच लाँच केले आहेत. या स्मार्टवॉचमध्ये रक्तातील ऑक्सिजनचा स्थर मोजण्यासाठी SpO2 सेन्सर, हार्ट रेट सेन्सर आणि 90 ओउटडोर व इनडोर स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत.  (Realme watch 2 and watch 2 pro launched in India with heart rate sensor and spo2 monitor)

Realme Watch 2 Pro आणि Realme Watch 2 ची किंमत 

Realme Watch 2 Pro ची किंमत 4,999 रुपये आहे. हा स्मार्टवॉच 26 जुलैपासून Realme.com आणि अ‍ॅमेझॉन इंडियावर उपलब्ध होईल. Realme Watch 2 स्मार्टवॉच 3,499 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा डिवाइस Realme.com आणि फ्लिपकार्टवरून 26 जुलैपासून विकत घेता येईल. लाँच ऑफर अंतगर्त Realme Watch 2 स्मार्टवॉच 500 रुपयांच्या डिस्काउंटसह 2,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Realme Watch 2 Pro चे स्पेसिफिकेशन्स  

Realme Watch 2 Pro मध्ये 1.75 इंचाचा कलर टचस्क्रीन डिस्प्ले 320x385 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. यात 100 पेक्षा जास्त वॉच फेसेस देण्यात आले आहेत. यात हार्ट रेट सेन्सर आणि SpO2 मॉनिटर मिळतो.  

Realme Watch 2 Pro फक्त अँड्रॉइड डिव्हाईसेस सोबत वापरता येतो. यात 90 स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. तसेच हा स्मार्टवॉच झोप, पाऊले, कॅलरी आणि अंतर देखील मोजतो. या स्मार्टवॉचमधून तुमच्या स्मार्टफोनमधील म्युजिक आणि कॅमेरा नियंत्रित करता येईल. या रियलमी स्मार्टवॉचमध्ये IP86 वॉटर रेजिस्टन्स देण्यात आला आहे. Realme Watch 2 Pro मधील 390mAh ची बॅटरी एका चार्जमध्ये 14 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकते.  

Realme Watch 2 चे स्पेसिफिकेशन्स  

Realme Watch 2 मध्ये 1.4 इंचाचा एलसीडी टचस्क्रीन डिस्प्ले 320x320 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 ने प्रोटेक्ट करण्यात आला आहे. या स्मार्टवॉच हार्ट रेट सेन्सर आणि SpO2 मॉनिटर देण्यात आला आहे. यात देखील Realme Watch 2 Pro प्रमाणे 90 स्पोर्ट्स मोड आहेत. या रियलमी स्मार्टवॉचमधील 315mAh ची बॅटरी 12 दिवसांचा बॅटरी बॅकअप देते.  

टॅग्स :realmeरियलमीtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईडFlipkartफ्लिपकार्टamazonअ‍ॅमेझॉन