शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

Xiaomi चा नवीन स्वस्त फोन येणार भारतात; Redmi Note 10T 5G अ‍ॅमेझॉन इंडियावर लिस्ट 

By सिद्धेश जाधव | Published: July 06, 2021 11:46 AM

Redmi Note 10T 5G India Launch: Amazon India वर रेडमी नोट 10टी 5जी साठी एक प्रॉडक्ट पेज बनवण्यात आले आहे. या स्मार्टफोनच्या लाँचची माहिती मिळवण्यासाठी इथे ‘नोटिफाय मी’ बटन देण्यात आले आहे.

शाओमी भारतात लवकरच Redmi Note 10T 5G स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोनअ‍ॅमेझॉन इंडियावर लिस्ट करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन “फास्ट अँड फ्यूचरिस्टिक” या टॅगलाईनसह लिस्ट करण्यात आला आहे. लिस्टिंगमध्ये या स्मार्टफोनच्या नावाचा उल्लेख करण्यात आला नाही, परंतु Redmi Note 10T 5G असल्याची चर्चा आहे. यावर्षी मार्चमध्ये Redmi Note 10 सीरीजमध्ये Redmi Note 10, Redmi Note 10S, Redmi Note 10 Pro, आणि Redmi Note 10 Pro Max असे चार डिवाइस लाँच करण्यात आले आहेत. (Redmi 10 series Amazon availability confirmed ahead of India launch)

Amazon India वर रेडमी नोट 10टी 5जी साठी एक प्रॉडक्ट पेज बनवण्यात आले आहे. या स्मार्टफोनच्या लाँचची माहिती मिळवण्यासाठी इथे ‘नोटिफाय मी’ बटन देण्यात आले आहे. या पेजवर Redmi Note 10T 5G ची इतर कोणतीही माहिती देण्यात आली नाही.  

Redmi Note 10T 5G ची किंमत  

Redmi Note 10T 5G चा एकमेव 4GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंट रशियात 19,990 रुबल (अंदाजे 20,600 रुपये) की किंमतीत सादर केला गेला आहे. रेडमी का हा फोन ग्रीन, सिल्वर, ब्लॅक आणि ब्लू कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे. 

Redmi Note 10T 5G चे स्पेसिफिकेशन्स  

Redmi Note 10T 5G मध्ये कंपनीने 6.5-इंचाचा Full HD+ IPS LCD डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये MediaTek Dimensity 700 SoC देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये Android 11 वर आधारित MIUI 12 देण्यात येईल. शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.  

Redmi Note 10T 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. या फोनमध्ये प्राइमरी कॅमेरा 48MP चा आहे. त्यासोबत 2 मेगापिक्सलचा डेप्थ आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.   

टॅग्स :xiaomiशाओमीamazonअ‍ॅमेझॉनSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड