शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

ग्राहक तुटून पडले या ऑफरवर! फक्त 800 रुपयांमध्ये घरी घेऊन या 8GB रॅम असलेला Redmi Note 11T 5G  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 4:06 PM

Redmi Note 11T 5G स्मार्टफोन 11GB RAM, 5000mAh Batttery, 50MP Rear Camera, 90Hz रिफ्रेश रेट आणि 33W फास्ट चार्जींगसह भारतात आला आहे.

Redmi Note 11T ची भारतात बजेट 5G स्मार्टफोन म्हणून एंट्री झाली आहे. या फोनमध्ये कंपनीनं 11GB RAM, 5000mAh Batttery, 50MP Rear Camera, 90Hz रिफ्रेश रेट आणि 33W फास्ट चार्जींग असे दमदार स्पेसिफिकेशन्स दिले आहेत. आता या फोनवर अ‍ॅमेझॉन डिस्काउंट देत आहे, तसेच ईएमआय ऑफरमध्ये हा फोन फक्त 800 रुपये देऊन घरी घेऊन येत येईल.  

Redmi Note 11T 5G ची किंमत आणि ऑफर  

विशेष म्हणजे अ‍ॅमेझॉन Redmi Note 11T 5G चा 6GB RAM व 64GB आणि 6GB RAM व 128GB हे व्हेरिएंट 16,999 रुपयांमध्ये विकले जात आहेत. तर 8GB RAM आणि 128GB मॉडेल देखील 4000 रुपयांच्या डिस्काउंट नंतर 18,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तुम्ही आयसीआयसीआय बँकेच्या कार्डचा वापर करून 1000 रुपयांची सूट मिळवू शकता. तसेच या फोनवर 15000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळत आहे. परंतु 800 रुपयांच्या मासिक हप्त्यावर Redmi Note 11T 5G, ही एक आकर्षक ऑफर आहे.  

Redmi Note 11T 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Redmi Note 11T 5G स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं या स्मार्टफोनला MediaTek Dimensity 810 ची प्रोसेसिंग पॉवर दिली आहे. जो 2.4Ghz क्लॉक स्पीडला सपोर्ट करतो. सोबत कंपनीनं ग्राफिक्ससाठी माली जी57 जीपीयू दिला आहे. 

त्याचबरोबर 8GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात येईल. डिवाइसमध्ये व्हर्च्युअल रॅम फिचर दिला आहे. या फिचरच्या मदतीने अतिरिक्त 3GB रॅम वाढवता येतो, त्यामुळे एकूण रॅम 11GB होतो. हा फोन अँड्रॉइड 11 ओएसवर आधारित मीयुआय 12.5 वर चालतो. 

रेडमी नोट 11टी स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी यात 50MP चा प्रायमरी रियर कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा वाईड सेन्सर असलेला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडियो कॉलिंगसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. 

 
टॅग्स :xiaomiशाओमीMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान