शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

खुशखबर! रिलायन्स डिजिटलच्या 'जिओ एचपी स्मार्ट सिम लॅपटॉप'वर १०० जीबी डेटा मिळणार मोफत  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 4:30 PM

जिओ एचपी स्मार्ट सिम लॅपटॉप या डिव्हाइसची ऑफर खूप चर्चेचा विषय बनली आहे.

 नवी दिल्ली - जिओ एचपी स्मार्ट सिम लॅपटॉप (Jio HP Smart Sim Laptop) या डिव्हाइसची ऑफर खूप चर्चेचा विषय बनली आहे. कारण या ऑफरच्या माध्यमातून ग्राहकांना कोणतेही शुल्क न मोजता १०० जीबी डेटा मोफत मिळणार आहे, हे पहिलेच एक स्मार्ट LTE लॅपटॉप आहे. लक्षणीय बाब म्हणजे ही ऑफर निवडक HP लॅपटॉपच्या नवीन ग्राहकांसाठी फक्त लागू आहे. यामुळे ग्राहकांना नवीन HP LTE लॅपटॉपसह नवीन Jio सिमची सदस्यता घेतल्यावर १०० जीबी डेटा ३६५ दिवसांसाठी १५०० रूपयांच्या रिचार्जमध्ये मोफत मिळेल. 

दरम्यान, हे HP लॅपटॉप मॉडेल HP 14ef1003tu आणि HP 14ef1002tu जिओ एचपी स्मार्ट सिम लॅपटॉप ऑफर रिलायन्स डिजिटल स्टोअर्समधून खरेदी केलेल्या एचपी स्मार्ट लॅपटॉपवर खरेदी केले जाऊ शकते. तर RelianceDigital.in किंवा JioMart.com याद्वारे ऑनलाइन देखील खरेदी केले जाऊ शकते. विशेष म्हणजे ही पहिलीच अशी ऑफर आहे ज्याच्या माध्यमातून ग्राहकांना १०० जीबी डेटा फ्रीमध्ये मिळणार आहे. 

१०० जीबी डेटा मिळणार मोफततसेच या डिव्हाइसच्या खरेदीवर ग्राहकांना १५०० रूपयांच्या किमतीमध्ये १०० जीबी मोफत डेटासह कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता नवीन जिओ सिमकार्ड मिळणार आहे. तुमच्या १०० जीबीचा डेटा संपल्यानंतर राहिलेल्या वैध कालावधीसाठी इंटरनेटचा वेग ६४ Kbps असा असेल. याशिवाय युजर्स अतिरिक्त हाय स्पीड 4G डेटासाठी MyJio किंवा Jio.com वरून उपलब्ध डेटा पॅकसह रिचार्ज करून हाय स्पीड इंटरनेटचा आनंद घेऊ शकतात. जर तुम्हाला कागदपत्रे देऊन याचा लाभ घ्यायचा असेल तर ते देखील शक्य आहे. यासाठी तुम्ही ते ऑनलाइन reliancedigital.in आणि JioMart.com वर आणि ऑफलाइन रिलायन्स डिजिटल स्टोअरवर आवश्यक कागदपत्रे देऊन मिळवू शकता.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानJioजिओReliance Jioरिलायन्स जिओRelianceरिलायन्सlaptopलॅपटॉप