शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

तुम्हाला माहीत आहे का? Reliance Jio ची 'ही' सेवा आहे मोफत... 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 5:36 PM

तुमच्याकडे रिलायन्स जिओचे सिम कार्ड असेल तर तुम्ही सुद्धा या सेवेचा फायदा घेऊ शकता.

नवी दिल्ली : मोबाइल टेलिकॉमच्या क्षेत्रात रिलायन्स जिओ (Reliance Jio) आल्यापासून ग्राहकांना फक्त डेटा स्वस्त नाही, तर अनेक सुविधा मोफत  देण्यात आल्या आहेत. अशीच आणखी एक सेवा रिलायन्स जिओने बाजारात आणली आहे. यामध्ये ग्राहक कॉलरला आपल्या मनपसंतीचे गाणे ऐकवू शकतात. म्हणजेच जेव्हा एखाद्या व्यक्तीचा आपल्याला कॉल आला, तर रोजच्याच ट्रिंग-ट्रिंग या बेलच्या ऐवजी त्याला एखादे चांगणे गाणे ऐकू जाणार.  दरम्यान, रिलायन्स जिओ टेलिकॉम क्षेत्रात येण्याआधी बाकीच्या कंपन्या या सेवेसाठी दरमहा 30 ते 45 रुपये दर आकारत होत्या. मात्र, रिलायन्स जिओच्या लॉन्चिंगनंतर ही सेवा रिलायन्स जिओने मोफत केली. त्यानंतर इतर कंपन्यांनी ही सेवा मोफत नाही, परंतू काही या सेवेचे शुल्क कमी केले. 

तुमच्याकडे रिलायन्स जिओचे सिम कार्ड असेल तर तुम्ही सुद्धा या सेवेचा फायदा घेऊ शकता. त्यासाठी खालील दिलेल्या टीप पहा..- सर्वात आधी मोबाइलमधील प्ले स्टोअरमधून Jio Music अॅप डाऊनलोड करा.- त्यानंतर तुम्ही कॉलर्सला जे गाणे ऐकवणार आहे, ते शोधा. - शोधलेले गाणे चालू करा आणि Set As Jio Tune ऑप्शनवर क्लिक करा.  - Set As Jio Tune ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर दुस-यांना तुम्हाला कन्फर्मेशन मागितले जाईल.- कन्फर्म केल्यानंतर तुम्हाला जिओ टोन सर्व्हिस अॅक्टिव्ह झाल्याचा मेसेज येईल. - दरम्यान, ही सुविधा आतापर्यंत मोफत आहे. मात्र काही गाण्यांसाठी Jio Music अॅपवर जिओ टोन उपलब्ध नाहीत.

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओMobileमोबाइलbusinessव्यवसायtechnologyतंत्रज्ञान