शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जिओचा शानदार प्लॅन, युजर्सना ३३६ दिवस मिळतील कमी किमतीत अनेक बेनिफिट्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 18:31 IST

Reliance Jio Prepaid Plan : जिओने आपला पोर्टफोलिओ अपडेट केल्यानंतर अनेक नवीन प्लॅन्स आणले आहेत. यामधील जिओच्या एका प्लॅनबद्दल जाणून घ्या...

Reliance Jio Prepaid Plan : उद्योगपती मुकेश अंबानी यांची टेलिकॉम कंपनी रिलायन्सजिओचे देशात करोडो युजर्स आहेत. जिओ आपल्या युजर्सना विविध किंमतीच्या रेंजमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन्स ऑफर करते. हे प्लॅन विविध बेनिफिट्ससह येतात. डेटा आणि व्हॅलिडिटीनुसार हे बेनिफिट्स बदलतात.

परंतु, काही दिवसांपूर्वी कंपनीने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्याने युजर्स नाराज झाले होते. यानंतर अनेक युजर्सनी आपले नंबर बीएसएनएलमध्ये पोर्ट केल्याचे दिसून येते. यानंतर जिओने आपला पोर्टफोलिओ अपडेट केल्यानंतर अनेक नवीन प्लॅन्स आणले आहेत. यामधील जिओच्या एका प्लॅनबद्दल जाणून घ्या...

कमी किमतीत ३३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅनकाही काळापूर्वी जिओने आपला पोर्टफोलिओ अपडेट केला आणि नवीन रिचार्ज प्लॅन्स बाजारात आणले. यापैकी एक असा प्लॅन आहे, ज्यामध्ये ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते आणि या प्लॅनची किंमत फक्त १८९९ रुपये आहे. या किंमतीत ३३६ दिवसांची व्हॅलिडिटी देणारा जिओचा हा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. याचबरोबर, कमी किंमतीमुळे इतर बेनिफिट्स मिळत नाहीत, असे नाही. यामध्ये युजरला इतर सर्व बेनिफिट्सही मिळतात.

प्लॅनचे बेनिफिट्सया प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण व्हॅलिडिटी दरम्यान अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. याचा अर्थ असा की देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर तुम्हाला हवे तितके अनलिमिटेड कॉलिंग करता येईल. याशिवाय, युजर्सना कोणत्याही नेटवर्कवर ३६०० एसएमएस पाठवण्याची सुविधा देखील मिळते. इंटरनेट वापरण्यासाठी युजर्सना या प्लॅनमध्ये २४ जीबी हायस्पीड डेटा मिळतो. मात्र, डेटा संपल्यानंतर तुम्ही पुन्हा रिचार्ज करू शकता.

या युजर्ससाठी सर्वोत्तम प्लॅनयाशिवाय, या प्लॅनमध्ये युजर्सना Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. ज्या युजर्सना कमी इंटरनेटची गरज आहे आणि कमी किमतीत जास्त व्हॅलिडिटी असलेला प्लॅन हवा आहे. त्यांच्यासाठी हा प्लॅन शानदार होऊ शकतो.

टॅग्स :JioजिओRelianceरिलायन्सReliance Jioरिलायन्स जिओMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान