शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
4
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
5
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
8
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
9
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
10
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
11
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
12
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
13
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
15
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
17
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
18
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
19
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?

वनप्लसला टक्कर देण्याऱ्या Samsung स्मार्टफोनवर पहिल्यांदाच मोठी सूट; स्वस्तात मिळतोय प्रीमियम 5G Phone 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 6:55 PM

Samsung Galaxy S21 FE 5G स्मार्टफोनवर पहिल्यांदाच 7 हजार रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट दिला जात आहे.

Samsung Galaxy S21 FE 5G स्मार्टफोन कंपनीनं स्वस्तात फ्लॅगशिप अनुभव देण्यासाठी सादर केला आहे. हा डिवाइसला वनप्लस, रियलमी आणि शाओमीच्या प्रीमियम स्मार्टफोनकडून टक्कर मिळते. आता Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोनवर पहिल्यांदाच 7000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे जर तुम्ही सॅमसंगचे चाहते असाल किंवा एखादा प्रीमियम स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर या डीलचा फायदा घेऊ शकता. 

अशी आहे ऑफर  

कंपनीच्या वेबसाईटवर हा फोन बंपर डिस्काउंट आणि ऑफरसह उपलब्ध झाला आहे. फोनचा 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 54,999 रुपये आणि 256 जीबी मॉडेल 58,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. हे दोन स्मार्टफोन 7 हजार रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंटसह विकत घेता येईल. यासाठी फक्त तुम्हाला HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डनं पेमेंट करावं लागेल. तसेच तुम्ही तुमचा जुना मोबाईल एक्सचेंज करून 37,400 रुपयांपर्यंतची बचत देखील करू शकता.  

Samsung Galaxy S21 FE 5G चे स्पेसिफिकेशन्स  

Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा फुल एचडी+ डायनॅमिक अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. सॅमसंगचा हा स्मार्टफोन Exynos 2100 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. कंपनीनं यात 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज दिली आहे. Samsung चा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन Android 12 वर आधारित One UI 4.0 वर चालतो.  

Galaxy S21 FE मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12MP चा चा अल्ट्रा वाईड प्रायमरी कॅमेरा, 12MP ची सेकंडरी लेन्स आणि 8MP चा टेलीफोटो सेन्सर मिळतो. सॅमसंगच्या या फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह येणारा हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. तसेच यात फोन स्टीरियो स्पिकर आणि IP68 रेटिंग देण्यात आली आहे.पॉवर बॅकअपसाठी यात 4,500mAh ची बॅटरी 25W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.  

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोन