शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
2
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
3
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
4
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
5
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
7
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
8
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
9
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
10
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
11
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
12
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
13
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
14
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
15
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
16
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
17
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
18
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
20
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 

4,500 रुपयांमध्ये घरी घेऊन या Samsung चा शानदार Smart TV; ऑफरसाठी उरले फक्त काही तास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 12:04 PM

Flipkart Electronics Sale: Samsung च्या 32-इंचाचा Smart TV फ्लिपकार्टच्या इलेक्ट्रॉनिक्स सेलमध्ये डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. या सेलचा आजचा शेवटचा दिवस आहे.  

Flipkart वर गेले काही दिवस इलेक्ट्रॉनिक्स डेज सेल सुरु आहे. 27 जानेवारीपासून सुरु झालेला हा सेल आज म्हणजे 31 जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे या सेलचा फायदा घेण्यासाठी फक्त काही तास शिल्लक राहिले आहेत. या सेलमध्ये Samsung च्या 32-इंचाच्या स्मार्टटीव्हीवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. तसेच एक्सचेंज ऑफरचा वापर करून हा टीव्ही फक्त 4,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Samsung 32-inch HD Ready LED Smart TV चे स्पेसिफिकेशन्स  

Samsung नं या स्मार्ट टीव्हीमध्ये Tizen ऑपरेटिंग सिस्टमचा वापर केला आहे. हा 32-इंचाचा टीव्ही 1,366 x 768 पिक्सल रिजोल्यूशन आणि एचडी रेडी डिस्प्लेसह येतो. यात तुम्हाला 60Hz चा रिफ्रेश रेट मिळतो, जो स्मूद पिक्चर क्वॉलिटीसाठी आवश्यक आहे. तसेच यात 20W चा आउटपुट देणारे स्पिकर्स देण्यात आले आहेत. यात अँड्रॉइड ओएस नसला तरी नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओ आणि यूट्यूब असे ओटीटी अ‍ॅप्स मिळतात. 

Samsung 32-inch HD Ready LED Smart TV (UA32T4340AKXXL) ची किंमत  

Samsung 32-inch HD Ready LED Smart TV ची मूळ किंमत 19,900 रुपये आहे. फ्लिपकार्ट सेलमध्ये यावर 14 टक्क्यांची सूट मिळत आहे त्यामुळे हा टीव्ही 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हे पेमेंट जर तुम्ही अ‍ॅक्सिस किंवा सिटी बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डनं केला तर तुम्ही आणखीन 10 टक्क्यांची बचत करू शकता. तसेच तुमचा जुना टीव्ही एक्सचेंज करून तुम्ही 11 हजार रुपयांपर्यंतची बचत करू शकता. म्हणजे हा टीव्ही फक्त 4,499 रुपयांमध्ये तुमचा होईल.  

हे देखील वाचा:

स्मार्टफोनला कव्हर वापरताय? त्याचे तोटेही अनेक आहेत, समजल्यावर काढून टाकाल...

इतकी असेल दमदार OPPO Reno7 Series ची भारतीय किंमत; पुढील आठवड्यात करणार एंट्री

टॅग्स :samsungसॅमसंगTelevisionटेलिव्हिजनtechnologyतंत्रज्ञान