शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Samsung ला मोठा धक्का! Galaxy स्मार्टफोनच्या सोर्स कोडसह 190GB डेटा लीक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2022 12:25 PM

रिपोर्टनुसा, LAPSUS$ या हॅकर ग्रुपने सॅमसंगचा 190GB डेटा त्यांच्या टेलीग्राम चॅनेलवर अपलोड केला.

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनीला (Samsung Electronics Co.) मोठा धक्का बसला आहे. सॅमसंगचा अंतर्गत डेटा लीक झाल्याची माहिती मिळत आहे. कंपनीने सांगितले की, लीक झालेल्या डेटामध्ये गॅलेक्सी स्मार्टफोनच्या ऑपरेशनचा सोर्स कोड सामील आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार (Bloomberg Report), एका हॅकरच्या ग्रुपने सॅमसंग डेटामध्ये प्रवेश केल्याचा दावा केला आहे. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, या हॅकर ग्रुपने काही वेळापूर्वी एनव्हीडियावरही हल्ला केला होता.

ग्राहकांवर कोणताही परिणाम नाहीकंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, यापुढे अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी तयारी करण्यात आली आहे. ग्राहकांच्या वैयक्तिक डेटावर याचा कोणताही परिणाम झाला नसल्याची माहितीही कंपनीकडून देण्यात आली. सॅमसंगच्या म्हणण्यानुसार, या सुरक्षा उल्लंघनामध्ये गॅलेक्सी डिव्हाइसच्या ऑपरेशनशी संबंधित काही सोर्स कोड लीक झाला. पण, त्यात कोणत्याही ग्राहक किंवा कर्मचार्‍यांचा वैयक्तिक डेटा नव्हता. याचा परिणाम आमच्या व्यवसायावर किंवा ग्राहकांवर होणार नाही.

लीक झालेल्या फाईलचा आकार 190GB आहेभविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आम्ही आवश्यक ती पावले उचलली आहेत आणि आम्ही ग्राहकांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय निरंतर सेवा देत राहू, असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. रिपोर्टनुसार, LAPSUS$ हॅकर ग्रुपने सॅमसंगचा 190GB टॉरेंट फाइल डेटा त्यांच्या टेलीग्राम चॅनेलवर अपलोड केला आहे.

लीक डेटामध्ये सोर्स कोडहॅकर ग्रुपने असा दावा केला आहे की, फाइलमध्ये सॅमसंगचा गोपनीय सोर्स कोड आहे. यामुळे कंपनीच्या डिव्हाइस सुरक्षा प्रणालीचा पर्दाफाश झाला. या यादीतील आयटममध्ये Samsung स्मार्टफोन बायोमैट्रिक ऑथेंटिकेशन  आणि बूटलोडर सोर्सचे अल्गोरिदम आहेत, ज्याचा वापर काही ऑपरेटिंग सिस्टम कंट्रोलला बायपास करण्यासाठी केला जाऊ शकतो.

टॅग्स :samsungसॅमसंग