शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

Samsung Days Sale : १० हजारांपर्यंत बचतीची संधी; स्मार्टफोनवरही मिळणार कॅशबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 5:12 PM

Valentines Week च्या निमित्तानं कंपनीकडून ऑफर

ठळक मुद्देसॅमसंगच्या गॅलेक्सी सीरिजवर मिळणार ऑफरऑनलाईन किंवा ऑफलाईन स्टोअर्समध्येही घेता येऊ शकतो ऑफरचा लाभ

Samsung नं मंगळवारी गॅलेक्सी स्मार्टफोन्स आणि टेबलेटवर मोठी सूट देण्यात येणार असल्याची घोषणा केली. Valentines Week च्या निमित्तानं कंपनीनं Samsung Day Sale चं आयोजन केलं आहे. 9 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारीदरम्यान हा सेल सुरू राहणार आहे. Samsung च्या वेबसाईटवर, ई कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि रिटेल आऊटलेवर या ऑफरचा लाभ घेता येईल. सॅमसंगनं प्रेस रिलिज जारी करत Samsung Days Sale मध्ये मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल माहिती दिली. या सेलमध्ये गॅलेक्सी नोट 10 लाइट, गॅलेक्सी एस10 लाइट, गॅलेक्सी ए71, गॅलेक्सी ए51, गॅलेक्सी ए31 आणि गॅलेक्सी ए21एस वर मोठी सूट देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त गॅलेक्सी एम51, गॅलेक्सी एम31एस, गॅलेक्सी एम31, गॅलेक्सी एम21, गॅलेक्सी एफ41 आणि गॅलेक्सी एम11 या स्मार्टफोनवरही ऑफर्स देण्यात येत आहे. या स्मार्टफोन्सवर 10 टक्के बँक कॅशबॅकचाही लाभ मिळणार आहे. सर्व क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन्सवर हा लाभ घेता येईल. तर दुसरीकडे ICICI बँकेच्या डेबिट कार्डवर सॅमसंगच्या साईटवर आणि ऑफलाईन दुकानांमध्ये आणि कोटक महिंद्रा बँकेच्या कार्डावर ईएमआयद्वारे फोन घेतल्यानंतरही १० टक्क्यांचं कॅशबॅक मिळेल.

4K डिस्प्ले असलेला Xiaomi Mi TV Q1 लाँच; डॉल्बी ऑडियोसह मिळणार अनेक फीचर्स

Samsung आपल्या गॅलेक्सी टॅबवरही बंपर सूट देत आहे. HFC बँकेच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डाच्या मदतीनं फोन खरेदी केल्यास 10 हजारांपर्यंत सूट मिळणार आहे. याव्यतिरिक्त इकोसिस्टम बंडल ऑफर अंतर्गत 10 हजार रूपयांचे अतिरिक्त फायदेही देण्यात येत आहेत. इकोसिस्टम ऑफर अंतर्गत कीबोर्ड कव्हरवर १० हजार रूपये अथवा गॅलेक्सी बड्स+ वर ७ हजार रूपयांची सूट मिळणार आहे. 

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनValentine Dayव्हॅलेंटाईन्स डेValentine Weekव्हॅलेंटाईन वीक