शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

12GB RAM, 64MP कॅमेऱ्यासह सॅमसंगचा भन्नाट स्मार्टफोन आला बाजारात; किंमत देखील बजेटमध्ये 

By सिद्धेश जाधव | Published: November 15, 2021 5:28 PM

Samsung Galaxy A32 Price In India: Samsung Galaxy A32 चा नवीन 8GB RAM व्हेरिएंट RAM Plus या नव्या फिचरसह बाजारात आला आहे.

Samsung Galaxy A32 Price In India: सॅमसंगने मार्चमध्ये भारतात सादर केलेल्या Samsung Galaxy A32 स्मार्टफोनचा नवीन व्हेरिएंट सादर केला आहे. मार्चमध्ये या फोनचा फक्त 6GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट सादर करण्यात आला होता. आता कंपनीने 8GB RAM व्हेरिएंट उतरवला आहे. ज्यात 64MP Quad rear Camera, 20MP Selfie Camera आणि 5,000mAh Battery हे स्पेक्स मात्र बदलले नाहीत. विशेष म्हणजे या व्हेरिएंटमध्ये RAM Plus फिचर देण्यात आले आहे, ज्यामुळे गरजेनुसार 4GB पर्यंत अतिरिक्त रॅम वाढवता येतो आणि त्यामुळे एकूण रॅम 12GB होतो.   

Samsung Galaxy A32 ची किंमत  

Samsung Galaxy A32 चे दोन व्हेरिएंट आता देशात उपलब्ध झाले आहेत. नव्या 8GB RAM + 128GB Storage व्हर्जनची किंमत 23,499 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 6GB RAM + 128GB Storage साठी 21,999 रुपये मोजावे लागतील.  

Samsung Galaxy A32 चे स्पेसिफिकेशन्स 

Samsung Galaxy A32 स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा फुलएचडी+ एसअ‍ॅमोलेड डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 च्या सुरक्षेसह बाजारात आला आहे. स्मार्टफोन MediaTek Helio G80 SoC आणि Mali-G52 2EEMC2 GPU सह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1 टीबी पर्यंत वाढवता येते. 

फोटग्राफीसाठी Galaxy A32 मध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रावाईड अँगल लेन्स, 5 मेगापिक्सलचा डेप्थ आणि 5 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा असलेला क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा फोन 20 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यातील 5000mAh ची बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान