शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्टिकल 370 वरून जम्मू-काश्मीर विधानसभेत गदारोळ, हाणामारी अन् पोस्टरही फाडलं; बघा VIDEO
2
"उद्धवजी नेता घरात नाही, तर लोकांच्या दारात शोभून दिसतो"; बावनकुळेंनी ठाकरेंना डिवचलं
3
“महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”: शरद पवार
4
"अमेरिकन जनतेसाठी कमला हॅरिस चॅम्पियन आहेत, कायम राहतील"; जो बायडेन यांनी केलं कौतुक
5
"जिवंत राहिले तर आवश्य कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
6
"मित्रपक्षाने अशी दगाबाजी करणं..."; भास्कर जाधवांना संताप अनावर, काँग्रेसला सुनावलं
7
राज ठाकरेंच्या मनसेला आम्ही ऑफर दिली होती, पण...; CM एकनाथ शिंदेंचा दावा
8
ऑस्ट्रेलियात Dhruv Jurel नं राखली लाज; संघ अडचणीत असताना हा पठ्ठ्या एकटा लढला!
9
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
10
"तुला जीवाची पर्वा आहे की नाही?”; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने फॅशन डिझायनरला धमकी
11
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
12
Guruwar Astro Tips: कार्तिक महिन्यातला पहिला गुरुवार; झपाट्याने प्रगतीसाठी करा 'हे' चार उपाय!
13
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
14
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
15
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
16
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
17
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
18
WI vs ENG: कार्टीच्या विक्रमी सेंच्युरीच्या जोरावर कॅरेबियन संघाची मालिका विजयाची 'पार्टी'
19
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
20
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही

Samsung दाखवणार ब्रँड पॉवर; दोन बजेट फ्रेंडली 5G स्मार्टफोन्स आणणार भारतात  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 5:53 PM

Samsung Budget 5G Phones: Samsung लवकरच Galaxy A33 5G आणि Galaxy A13 5G हे दोन स्मार्टफोन भारतात सादर करू शकते. हे फोन्स फेब्रुवारीत भारतीयांच्या भेटीला येतील.

Samsung लवकरच Galaxy A33 5G स्मार्टफोन लाँच करू शकते. या मिडरेंज स्मार्टफोनचे रेंडर आधीच समोर आले आहेत. तसेच कंपनीचा बजेट स्मार्टफोन Samsung Galaxy A13 5G देखील ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. आता 91 मोबाईल्सनं Galaxy A33 5G आणि Galaxy A13 5G च्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे.  

टिपस्टर मुकुल शर्मानुसार, Samsung लवकरच Galaxy A33 5G आणि Galaxy A13 5G हे दोन स्मार्टफोन भारतात सादर करू शकते. हे फोन्स फेब्रुवारीत भारतीयांच्या भेटीला येतील. यातील Galaxy A13 स्मार्टफोनचे 4G आणि 5G असे दोन व्हेरिएंट बाजारात येणार आहेत. 4G व्हेरिएंटची लाँच डेट मात्र समजली नाही. टिपस्टरनुसार, Samsung Galaxy A33 5G स्मार्टफोन 25,000 रुपये पर्यंतच्या किंमतीत सादर केला जाऊ शकतो. 

Samsung Galaxy A33 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

Samsung Galaxy A33 5G स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा डिस्प्ले मिळेल. हा फोन वॉटरड्रॉप नॉचसह सादर केला जाईल, ज्यात सेल्फी कॅमेरा असेल. सॅमसंगचा हा हेडफोन जॅकविना येईल. तसेच यात बॅक पॅनलवर क्वॉड कॅमेरा सेटअप मिळेल. Samsung Galaxy A33 5G स्मार्टफोनमध्ये MediaTek चा 5G प्रोसेसर देण्यात येईल.  

हे देखील वाचा: 

WhatsApp वर ग्रुप न बनवता 256 लोकांना एकसाथ द्या New Year च्या शुभेच्छा, वापरा सिक्रेट फिचर

आत्ताच घ्या नववर्षाचं गिफ्ट! 11 हजार रुपयांच्या डिस्काउंटसह Samsung चा बेस्ट 5G Phone

टॅग्स :samsungसॅमसंग