शहरं
Join us  
Trending Stories
1
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
2
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
3
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
4
सलमाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी कॉल केला ट्रेस
5
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
6
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
7
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
8
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
9
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
10
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
11
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
12
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
13
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
14
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
15
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
16
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
17
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
18
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
19
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
20
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

प्रतीक्षा संपली! भारतात आला पॉवरफुल Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन; वनप्लसला सडेतोड उत्तर  

By सिद्धेश जाधव | Published: January 10, 2022 3:38 PM

Samsung Galaxy S21 FE 5G:  Samsung Galaxy S21 FE 5G भारतात 8GB RAM, 32MP Selfie Camera, Exynos 2100 प्रोसेसर आणि Android 12 सह सादर करण्यात आला आहे.

Samsung चे जगभरातील चाहते गेले कित्येक महिने Samsung Galaxy S21 FE ची वाट बघत होते. आता अखेरीस हा आधी जागतिक बाजारात आणि आज भारतात अधिकृतपणे लाँच झाला आहे. कमी किंमतीती फ्लॅगशिप प्रोसेसर आणि स्पेक्ससह येणारा हा सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन आहे. याची थेट टक्कर वनप्लसच्या फ्लॅगशिप फोन्स सोबत आहे. चला जाणून Galaxy S21 FE म्हणजे Samsung Galaxy S21 Fan Edition चे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत.  

Samsung Galaxy S21 FE 5G ची किंमत 

सॅमसंग गॅलेक्सी एस21 फॅन एडिशनचे दोन व्हेरिएंट भारतात आले आहेत. यातील 8GB RAM आणि 128GB Storage व्हेरिएंटची किंमत 49,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 8GB RAM आणि 256GB Storage व्हेरिएंट भारतात 53,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. उद्यापासून हा फोन अ‍ॅमेझॉन आणि ऑफलाईन रिटेलर्सकडून विकत घेता येईल. एचडीएफसी बँकेचे कार्ड धारक हा फोन 5,000 रुपयांचा डिस्काउंटसह विकत घेऊ शकतील.  

Samsung Galaxy S21 FE 5G चे स्पेसिफिकेशन्स  

Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा फुल एचडी+ डायनॅमिक अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. सॅमसंगचा हा स्मार्टफोन Exynos 2100 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. कंपनीनं यात 8GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज दिली आहे. Samsung चा हा फ्लॅगशिप स्मार्टफोन Android 12 वर आधारित One UI 4.0 वर चालतो.   

Galaxy S21 FE मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12MP चा चा अल्ट्रा वाईड प्रायमरी कॅमेरा, 12MP ची सेकंडरी लेन्स आणि 8MP चा टेलीफोटो सेन्सर मिळतो. सॅमसंगच्या या फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह येणारा हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. तसेच यात फोन स्टीरियो स्पिकर आणि IP68 रेटिंग देण्यात आली आहे.पॉवर बॅकअपसाठी यात 4,500mAh ची बॅटरी 25W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.   

हे देखील वाचा:

फक्त 694 रुपयांमध्ये मिळवा Realme चा 5G Phone; भरघोस सवलतीसह 8GB RAM, 64MP कॅमेरा आणि 5000mAh ची बॅटरी

हॅकर्सच्या हातात आयतं कोलीत देऊ नका; UPI पेमेंट करताना या 5 चुका टाळा, नाही तर...

टॅग्स :samsungसॅमसंगSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड