शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
2
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
3
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
4
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
5
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
6
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान
7
याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी
8
विराट 'बाबा' On Duty! दोन लेकरांसह विराट निघाला सफरीला, अनुष्काने शेअर केला खास Photo
9
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
11
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
12
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
13
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
14
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
15
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
16
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
17
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
18
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
19
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
20
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....

Samsung चा मोठा घोटाळा उघड; बेंचमार्किंग साईटनं बॅन केले 20 स्मार्टफोन, तुमचा फोन तर नाही ना यादीत?  

By सिद्धेश जाधव | Published: March 08, 2022 12:29 PM

सॅमसंगवर आपल्या स्मार्टफोन्सची परफॉर्मन्स जाणून बुजून कमी करण्याचा आरोप करण्यात आला आहे.  

Samsung ची ‘एस’ सीरिज सर्वात शक्तिशाली सीरिज आहे. कंपनी या लाईनअपमध्ये फ्लॅगशिप प्रोसेसर असलेले डिवाइस सादर करते. परंतु आता या सीरिजच्या बेंचमार्किंग स्कोर्समध्ये कंपनी छेडछाड करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बेंचमार्किंग साईट Geekbench नं आता सॅमसंगचे चार सीरिजचे स्मार्टफोन बॅन केले आहेत. यात लेटेस्ट Galaxy S22 सीरीजसह Galaxy S21, Galaxy S20, आणि Galaxy S10 समवेत 20 स्मार्टफोन्सवर बंदी घातली आहे.  

रिपोर्टनुसार, सॅमसंग आपल्या स्मार्टफोनमध्ये Games Optimization Service (GOS) चा वापर करते. ही सर्व्हिस 10,000 पेक्षा जास्त अ‍ॅप्सची परफॉर्मन्स स्लो डाउन करते आणि गेमिंग अ‍ॅप्सची परफॉर्मन्स वाढवते. तसेच अनेक गेम्स देखील या सर्व्हिसमुळे स्लो होत आहेत. त्याचबरोबर हे फोन Instagram, TikTok, Twitter, आणि 6,800 पेक्षा जास्त अ‍ॅप्स थ्रोटल करतात.  

विशेष म्हणजे GOS बेंचमार्किंग प्लॅटफॉर्म्स 3DMark, AnTuTu, PCMark, GFXBench, आणि Geekbench 5 यांच्या परफॉर्मन्सवर प्रभाव टाकत नाही. त्यामुळे सॅमसंगच्या स्मार्टफोन्सचे बेंचमार्क स्कोर चांगले येतात आणि रोजच्या वापरातील अ‍ॅप्स मात्र स्लो होतात. GOS अ‍ॅप्स ओळखून अ‍ॅक्टिव्हेट होते, असं गिकबेंचला दिसून आलं आहे. याआधी वनप्लस देखील अशी थ्रोटलिंग करत असल्याचं समोर आलं होतं.  

सॅमसंगची बाजू 

सॅमसंगनं Android Police शी बोलताना आपला बचाव केला आहे. आपल्या युजर्सना बेस्ट मोबाईल एक्सपीरियंस द्यायचा आहे, असं कंपनीनं म्हटलं आहे. Game Optimizing Service (GOS) गेमिंगच्या वेळी ग्रेट परफॉर्मन्स आणि डिवाइसचं तापमान कमी ठेवण्यासाठी डिजाइन करण्यात आली आहे. परंतु GOS नॉन गेमिंग अ‍ॅप्सची परफॉर्मन्स मॅनेज करत नाही.  

गीकबेंचनं बॅन केलेले सॅमसंगचे फोन्स 

  • Samsung Galaxy S22, Galaxy S22+, Galaxy S22 Ultra 
  • Samsung Galaxy S21, Galaxy S21+, Galaxy S21 Ultra, Galaxy S21 FE 
  • Samsung Galaxy S20, Galaxy S20 5G, Galaxy S20+, Galaxy S20+ 5G, Galaxy S20 Ultra, 

Galaxy S20 Ultra 5G, Galaxy S20 FE, Galaxy S20 FE 5G 

  • Samsung Galaxy S10, Galaxy S10 5G, Galaxy S10+, 
  • Galaxy S10e, Galaxy S10 Lite 

हे देखील वाचा:

टॅग्स :samsungसॅमसंगtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल