शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

सॅमसंग सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत; तीन फोनवर काम सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2022 12:36 PM

स्मार्टफोनला Wi-Fi अलायन्स सर्टिफिकेट वेबसाईटवर पाहिले गेले आहे. कंपनी लवकरच आपला नवीन स्मार्टफोन बाजारात लॉन्च करू शकते

दक्षिण कोरियाची टेक कंपनी सॅमसंग येत्या काही दिवसांत भारतात ५जी मार्केट कॅप्चर करण्यासाठी मोठा धमाका करणार आहे. सॅमसंग स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. Galaxy A04e आणि Galaxy M04 या दोन फोनवर कंपनी काम करत आहे. असे असताना आणखी Galaxy A14 5G वर काम करत असल्याचेही समोर आले आहे. 

या स्मार्टफोनला Wi-Fi अलायन्स सर्टिफिकेट वेबसाईटवर पाहिले गेले आहे. कंपनी लवकरच आपला नवीन स्मार्टफोन बाजारात लॉन्च करू शकते, असे या सर्टिफिकेशनवरून दिसत आहे. हा सॅमसंगचा फोन सर्वात स्वस्त स्मार्टफोनपैकी एक असेल. कंपनी यात अमोलेड डिस्प्लेऐवजी एलसीडी डिस्प्ले ऑफर करू शकते. या महिन्याच्या सुरुवातीला स्मार्टफोनचे रेंडर समोर आले होते. 

Galaxy A14 5G स्मार्टफोन मॉडेल नंबर SM-A146P सह Wi-Fi Alliance वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे. सध्या या स्मार्टफोनबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही. सूचीनुसार, नवीन फोनमध्ये 2.4 GHz आणि 5 GHz Wi-Fi सपोर्ट केले जाऊ शकते. फोन Android 13-आधारित One UI 5.0 skin OS वर चालेल. Galaxy A14 ला वॉटरड्रॉप नॉच मिळेल. फोनमध्ये उजव्या कोपर्यात व्हॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटण असेल. डाव्या कोपर्‍यात कोणतेही बटण नसेल. फोनमध्ये USB-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅकसह स्पीकर ग्रिल असेल.

टॅग्स :samsungसॅमसंग5G५जी