शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
5
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
6
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
7
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
8
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
9
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
10
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
11
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
12
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
13
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
14
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
15
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
16
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
17
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
18
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
19
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स

फक्त 6299 रुपयांमध्ये आला भन्नाट स्मार्टफोन; Tecno Pop 5 LTE मध्ये आहे 5000mAh ची दणकट बॅटरी 

By सिद्धेश जाधव | Published: January 12, 2022 4:35 PM

Budget Smartphone: Tecno Pop 5 LTE भारतात लाँच करण्यात आला आहे. हा एक एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे जो 5000mAh च्या बॅटरीसह सादर करण्यात आला आहे.

Tecno Pop 5 LTE भारतात लाँच करण्यात आला आहे. कमी किंमतीत चांगले फीचर्स देण्याची परंपरा कंपनीनं कायम राखली आहे. हा एक एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे जो 5000mAh च्या बॅटरीसह सादर करण्यात आला आहे. कंपनीनं यात 8MP चा ड्युअल रियर कॅमेरा आणि 14 भारतीय भाषांचा सपोर्ट दिला आहे. हा मोबाईल अ‍ॅमेझॉन इंडियावरून विकत घेता येईल.  

Tecno Pop 5 LTE ची किंमत 

टेक्नो पॉप 5 LTE ची किंमत 6,299 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन अ‍ॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून 16 जानेवारीपासून विकत घेता येईल. कंपनीनं हा डिवाइस Deepsea Luster, Ice Blue आणि Turquoise Cyan कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे.  

Tecno Pop 5 LTE चे स्पेसिफिकेशन्स 

टेक्नो पॉप 5 एलटीईची बॉडी पॉलिकार्बोनेट अर्थात प्लास्टिकपासून बनवण्यात आली आहे. यात डॉट नॉच डिजाईन असलेला मिळतो. डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत परंतु तळाला रुंद चीन दिसते. Tecno POP 5 LTE फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे. हा अँड्रॉइड फोन UNISOC SC9863 चिपसेटवर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी PowerVR GE8322 GPU देण्यात आला आहे. कंपनीनं यात 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज दिली आहे. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 128 जीबी पर्यंत वाढवता येते.  

टेक्नो पॉप 5 एलटीईच्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 0.3 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. डिवाइसमधील 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा देखील फ्लॅश लाईटने सुसज्ज आहे. बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह या ड्युअल सिम फोनमध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर मिळतं. टेक्नो पॉप 5 एलटीई मध्ये कंपनीनं 5,000एमएएचची मोठी बॅटरी दिली आहे.   

हे देखील वाचा:

15 मिनिटांत फुलचार्ज होणाऱ्या Xiaomi च्या 5G Phone वर 9,500 रुपयांची सूट; आत्ताच जाणून घ्या ऑफर

Laptop Under 25000: खूप कमी किंमतीत धमाकेदार फीचर्स असलेले HP आणि Lenovo चे लॅपटॉप; विद्यार्थ्यांसाठी परफेक्ट

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड