शहरं
Join us  
Trending Stories
1
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
3
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
5
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
7
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
8
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
9
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
11
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
12
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
13
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
15
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
16
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी
17
David Warner चं कॅप्टन्सीचं ग्रहण सुटलं! RTM एन्ट्रीसह DC त्याला Rishabh Pant च्या जागी आजमावणार?
18
शाहरुख-अमिताभ यांचे फॅन आहेत डोनाल्ड ट्रम्प! हे दोन बॉलिवूड सिनेमे आवडीने पाहतात
19
"अजित दादांच्या जाहीरनाम्यात 'प्रिंटिंग मिस्टेक', एक ओळ छापायची राहून गेली!"; काय म्हणाले अमोल कोल्हे?
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या लाल टोपीवर '45-47' हे काय लिहिलेलं होतं, जे खरं ठरलं? असं आहे कनेक्शन

फक्त 1,700 रुपयांमध्ये 11GB रॅम, 5000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन; स्टॉक संपण्याआधी करा ऑर्डर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 2:00 PM

Tecno Spark 8 Pro स्मार्टफोनमध्ये 11GB RAM, 5000mAh ची बॅटरी आणि MediaTek Helio G85 प्रोसेसर देण्यात आला आहे. 

Amazon India वर सध्या अनेक स्मार्टफोन स्वस्तात विकले जात आहेत. यात 11GB RAM, 5000mAh ची बॅटरी आणि MediaTek Helio G85 प्रोसेसर Tecno Spark 8 Pro चा देखील समावेश आहे. हा फोन तुम्ही फक्त 1,700 रुपयांमध्ये विकत घेता येईल. यासाठी तुम्ही थेट डिस्काउंट, बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफरचा वापर करू शकता. पुढे आम्ही या ऑफरची सविस्तर माहिती दिली आहे.  

Tecno Spark 8 Pro वरील ऑफर 

Tecno Spark 8 Pro स्मार्टफोनची मूळ किंमत 9,699 रुपये आहे. परंतु अ‍ॅमेझॉनवरून हा डिवाइस तुम्ही फक्त 8999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. यासठी तुम्हाला SBI च्या कार्डचा वापर करू शकता. तसेच तुम्ही तुमचा जुना फोन देऊन देखील मोठी सवलत मिळवू शकतो. Tecno Spark 8 Pro वर 8000 रुपयांपर्यंची एक्सचेंज ऑफर सुरु आहे, योग्य असा स्मार्टफोन दिल्यास नवा टेक्नो फोन फक्त 1,699 रुपयांमध्ये तुमचा होईल.  

Tecno Spark 8 Pro चे स्पेसिफिकेशन्स  

Tecno Spark 8 Pro स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा FHD+ डिस्प्ले मिळतो. प्रोसेसिंगसाठी यात MediaTek Helio G85 SoC मिळते, तसेच ग्राफिक्ससाठी Mali-G52 GPU देण्यात आला आहे. हा फोन 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. हा फोन Android 11 वर चालतो. ज्यात सिक्योरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देण्यात आला आहे.  

Tecno Spark 8 Pro स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे, त्याचबरोबर अन्य दोन कॅमेरा सेन्सर देखील देण्यात आले आहेत. हा कॅमेरा सेटअप Super Night Mode 2.0ला सपोर्ट करतो. टेक्नोच्या या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 33W फ्लॅश चार्जिंग देण्यात आली आहे. ही बॅटरी 63 दिवसांचा स्टँडबाय टाइम देऊ शकते, असा दावा कंपनीनं केला आहे.   

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइल