शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

सर्वांची बोलती बंद! Tecno Spark 9 भारतात लॉन्च, 11GB रॅम अन् किंमतही १० हजारापेक्षा कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 4:46 PM

Tecno Spark 9 स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनचा केवळ एकच व्हेरिअंट सध्या लॉन्च करण्यात आला आहे.

नवी दिल्ली-

Tecno Spark 9 स्मार्टफोन भारतात लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनचा केवळ एकच व्हेरिअंट सध्या लॉन्च करण्यात आला आहे. यात तब्बल 11GB रॅम सपोर्ट देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या फोनची किंमत १० हजार रुपयांपेक्षाही कमी ठेवण्यात आली आहे. 

Tecno Spark 9 Price Tecno Spark 9 फोन सिंगल व्हेरिअंट ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या फोनची किंमत ९,४९९ रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. स्मार्टफोनचा सेल येत्या २३ जुलैपासून सुरू होत आहे. Amazon या ई-कॉमर्स वेबसाइटवरुन हा फोन खरेदी करता येऊ शकणार आहे. 

कंपनीनं फोन Infinity Black आणि Sky Mirror रंगाच्या पर्यायत उपलब्ध करुन दिला आहे. या फोनची विक्री येत्या अॅमेझॉन प्राइम डे सेलच्या माध्यमातून केली जाणार आहे. 

Tecno Spark 9 Specifications and FeaturesTecno Spark 9 फोनमध्ये 6.6 इंचाची LCD HD+ स्क्रीन देण्यात आली आहे. फोन वॉटरड्रॉप नॉचसह येतो. याशिवाय डिस्प्ले 90Hz अंतर्गत रिफ्रेश रेटसह उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये कंपनीनं MediaTek Helio G37 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. 

फोनमध्ये 6GB रॅम देण्यात आली आहे. फोनमध्ये रॅम एक्सपान्शन फीचर देखील दिलं आहे. याच्या सहाय्यानं युझरला व्हर्च्युअली 11GB पर्यंत रॅम वाढवता येणार आहे. फोटोग्राफीबाबत बोलायचं झालं तर रिअरमध्ये ड्युअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 

प्रायमरी कॅमेरा 13MP आहे. यासोबत LED प्लॅशलाइट देखील आहे. स्मार्टफोन Android 12 बेस्ड HiOS UI ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यात 5,000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे आणि रिअरमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. या किमतीत Tecno Spark 9 ची स्पर्धा Redmi 10A, Realme C31, Poco C31 आणि इतर स्मार्टफोनशी आहे. 

नुकतंच Tecno Camon 19 सीरिज भारतात लॉन्च करण्यात आली होती. या सीरिजमध्ये 64MP रिअर कॅमेरा आणि 32MP फ्रंट कॅमेरा सेटअप देण्यात आला होता.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान